लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पनवेल

पनवेल

Panvel, Latest Marathi News

38 तासांचा मेगाब्लॉक 43 तासांवर; हार्बर मार्गावरील मेगा ब्लॉकची वेळ वाढविल्याने प्रवाशांची गैरसोय - Marathi News | 38-hour megablock at 43 hours; Inconvenience to commuters due to extension of mega block time on Harbor route | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :38 तासांचा मेगाब्लॉक 43 तासांवर; हार्बर मार्गावरील मेगा ब्लॉकची वेळ वाढविल्याने प्रवाशांची गैरसोय

रेल्वेने हाती घेतलेले काम वेळेत पूर्ण झाले नसल्याने हा ब्लॉक पुढे वाढविण्यात आला. ...

नैना विरोधातील जनआक्रोश रॅलीला सुरुवात; पनवेलसह उरण, पेण तालुक्यातील 207 गावांना देणार भेटी   - Marathi News | Public outcry rally against Naina begins; Visits to 207 villages in Uran, Pen talukas including Panvel | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नैना विरोधातील जनआक्रोश रॅलीला सुरुवात; पनवेलसह उरण, पेण तालुक्यातील 207 गावांना देणार भेटी  

पनवेल तालुक्यातील चिंध्रन गावातून ही रॅली सुरु झाली आहे. दररोज 25 गावांना यावेळी भेट देण्यात येणार आहे. ...

पनवेल स्थानकावर मालगाडीचे चाक रुळावरून घसरले; सुदैवाने जीवितहानी नाही  - Marathi News | Wheel of freight train derailed at Panvel station Fortunately there were no casualties | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेल स्थानकावर मालगाडीचे चाक रुळावरून घसरले; सुदैवाने जीवितहानी नाही 

पनवेल जवळ एक मालगाडी रुळावरून खाली घसरल्याची घटना घडली. ...

पनवेलमध्ये गौरी गणपतींना भावपूर्ण निरोप; ग्रामीण भागासह शहरी भागात विसर्जन घाटांवर गर्दी - Marathi News | emotional farewell to gauri ganpati in panvel | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेलमध्ये गौरी गणपतींना भावपूर्ण निरोप; ग्रामीण भागासह शहरी भागात विसर्जन घाटांवर गर्दी

या गौराईमातेला भावनिक वातावरणात निरोप देण्यात आले.         ...

पालिकेच्या मूर्तीदान उपक्रमात 30 भाविकांनी घेतला सहभाग - Marathi News | 30 devotees participated in the idol donation activity of the municipality | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पालिकेच्या मूर्तीदान उपक्रमात 30 भाविकांनी घेतला सहभाग

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात 7955 गणपतिंचे विविध विसर्जन घाटांवर विसर्जन करण्यात आले. ...

पनवेल महानगरपालिकेच्या 377 जागांसाठी 54 हजार 558 अर्जदार देणार परीक्षा - Marathi News | 54 thousand 558 applicants will give the exam for 377 seats of Panvel Municipal Corporation | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेल महानगरपालिकेच्या 377 जागांसाठी 54 हजार 558 अर्जदार देणार परीक्षा

1 लाख 15 हजार जणांनी याकरिता अर्ज केले होते.यापैकी 54 हजार 558 परीक्षार्थी परीक्षा देणार आहे. ...

जलजीवन मिशनच्या कामात तक्रारींचा पाढा  - Marathi News | Review of grievances in Jaljeevan Mission work in panvel | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जलजीवन मिशनच्या कामात तक्रारींचा पाढा 

जल जीवन मिशन अंतर्गत सुरु असलेली कामे  आणि रखडलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला.               ...

सायन पनवेल महामार्गावरील भुयारी मार्ग बनले डास उत्पत्तीचे केंद्र  - Marathi News | underpass on the Sion-Panvel highway became a breeding ground for mosquitoes | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सायन पनवेल महामार्गावरील भुयारी मार्ग बनले डास उत्पत्तीचे केंद्र 

सार्वजनिक बांधकाम विभागाने सायन-पनवेल महामार्गावर उभारलेले जवळपास सर्वच भुयारी मार्ग वापराविना आहेत. ...