एकीकडे शेतकरी शेतीपासून दुरावले जात असताना गाडगीळ यांनी शेतकऱ्यांना नावीन्यपूर्ण प्रयोग करण्याची प्रेरणा देत आहेत. आता त्यांच्या शेतात जपानी तांदळाची लावगड करण्यात आली आहे. त्यापासून चांगले उत्पन्न घेता येत असल्याचे ते सांगतात. ...
पहिल्या टप्प्यात 5 विद्यार्थ्यांची निवड अंतिम टप्प्यात करण्यात आली आहे.थे ट आंतराष्ट्रीय स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याने विद्यार्थी देखील आनंदात आहेत. ...