...अशाच प्रकारे आताही सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गावरील जुई खाडीपूल आणि तळोजा खाडीपुलाच्या रंगरंगोटीच्या कामाचे प्रत्येकी चार तुकडे करून ती कामे ठरावीक सहा ठेकेदारांना देण्याचा घाट रचल्याचे निविदांवरून दिसत आहे. ...
"पनवेल परिसरात अनेक प्रश्न आहेत. माथाडी कामगारांना घरे तर मिळाली मात्र या घरांची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचे पवार म्हणाले. पनवेल परिसरात प्रकल्पग्रस्तांना अनेक प्रश्न भेडसावत आहेत. नैना सारख्या प्रकल्पाला विरोध का होत आहे? याबाबत जाणुन घेतले पाहिजे. ...