लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पनवेल

पनवेल

Panvel, Latest Marathi News

त्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या हक्कांचे उल्लंघन; मानवी हक्क आयोगाची मुख्य सचिवांना नोटीस - Marathi News | Violation of the rights of those tribal students; Human Rights Commission issues notice to the Chief Secretary | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :त्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या हक्कांचे उल्लंघन; मानवी हक्क आयोगाची मुख्य सचिवांना नोटीस

पनवेल तालुक्यातील साई गावातील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याची महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. ...

मंगला एक्स्प्रेसमध्ये पकडले ३६ कोटींचे ड्रग्ज; मेथाफेटामाईनसह कोकेनही आढळले! - Marathi News | Drugs worth Rs 36 crores seized in Mangala Express; Cocaine along with methamphetamine found! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंगला एक्स्प्रेसमध्ये पकडले ३६ कोटींचे ड्रग्ज; मेथाफेटामाईनसह कोकेनही आढळले!

शुक्रवारी मंगला एक्स्प्रेस पनवेल स्टेशनवर आल्यावर नायजेरियन महिलेला पकडत ही कारवाई केली आहे.  ...

शास्ती माफीसाठी भाजपची आयुक्तांच्या दालनासमोर निदर्शने  - Marathi News | bjp protest in front of commissioner office for pardon | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शास्ती माफीसाठी भाजपची आयुक्तांच्या दालनासमोर निदर्शने 

शास्ती माफी द्या अशी घोषणाबाजी करीत भाजपने ही निदर्शने केली. ...

साडेबारा टक्केच्या लढ्यात दत्तूशेठ यांचे योगदान मोठे - शरद पवार - Marathi News | Datta Sheth's contribution in the 12-5 percent battle is huge says Sharad Pawar | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :साडेबारा टक्केच्या लढ्यात दत्तूशेठ यांचे योगदान मोठे - शरद पवार

माजी आ.दत्तूशेठ पाटील यांच्या स्मारकाचे अनावरण ...

MSRTC: एसटी महामंडळाच्या दैनंदिन फेऱ्या कमी झाल्याने डोंबिवलीहून पनवेलला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल! - Marathi News | Mumbai: Dombivli–Panvel commuters suffer as MSRTC cuts daily trips | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी महामंडळाच्या दैनंदिन फेऱ्या कमी झाल्याने डोंबिवलीहून पनवेलला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल!

Dombivli- Panvel Bus Service: डोंबिवली आणि पनवेल दरम्यानचा प्रवास करताना प्रवाशांच्या नाकीनऊ येत आहे. ...

तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप - Marathi News | Thirteen-year-old boy recreates Vitthal on Tulsi leaf! See Mauli's beautiful form | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप

कळंबोली येथे राहणाऱ्या आठवी इयत्तेतील तेरा वर्षीय नील कमलेश चौधरी याने तुळशीच्या पानावर विठ्ठल साकारले आहे. ...

Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक - Marathi News | Panvel: Newborn baby found abandoned in basket In Takka  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक

newborn baby found in panvel: पनवेल शहरातील तक्का परिसरात बास्केटमध्ये नवजात अर्भक आढळल्याने एकच खळबळ उडाली. ...

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी - Marathi News | All-party action committee demands that Navi Mumbai International Airport be named after Diba as soon as possible | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी

विमानतळाला भूमिपुत्रांचे नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले. ...