...तेव्हा यातील आरोपी राहुल पाटील याने बैलगाडा शर्यतीत हरल्याचा राग मनात धरून लोकांना जमवून विजयी बैलाचे समर्थकांकडे व इतर जनसमुदायाकडे अश्लील हावभाव करुन आरडा ओरड केली. यावेळी राहुल पाटील याचे समर्थकांनी दगडफेक करून शिवीगाळी केली. तसेच जोरजोरात आरडा ...
शिवसेनेच्या पनवेल शहरातील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनादरम्यान आयोजित सभेत ते बोलत होते. मावळ लोकसभेसाठी पिंपरी-चिंचवड येथील संजोग वाघेरे-पाटील हेच उमेदवार असल्याचेदेखील अप्रत्यक्षरीत्या सांगून लोकसभा निवडणुकीचा बिगुल फुंकला. ...