पनवेल महापालिका स्थापन होऊन जवळपास दीड वर्षांचा कालावधी लोटला आहे. मात्र, या काळात शहरात विकासकामे होण्याऐवजी महापालिका प्रशासन विरुद्ध सत्ताधारी भाजपा यांच्यातील वाद अनेकदा समोर आला आहे. ...
पनवेल महापालिकेतील विकासकामांना निधीची कमतरता असताना प्रशासन मात्र अनेक ठिकाणी उधळपट्टी करीत असल्याचे दिसून येत आहे. महापालिकेने अतिक्रमण पथकाच्या सुरक्षेसाठी प्रत्येकी २०,००० रुपये देऊन तीन कर्मचारी नेमले आहेत. त्यापैकी एकाची नियुक्ती आयुक्तांच्या क ...
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ गाभा क्षेत्रातील मौजे पारगाव-डुंगी येथील भूविकासाचे काम वाटपामध्ये केवळ डुंगी गावाचे नाव दर्शविले आहे. त्यामुळे पारगाव गावाचे रहिवासी म्हणून आम्हाला आमचा हक्क मिळाला पाहिजे. ...
पनवेल महापालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या बदलीसाठी दबाव आणला जात आहे. सत्ताधारी भाजपालाच आयुक्त नको असल्याची चर्चा सुरू झाली आहे. बदलीच्या वृत्तामुळे पनवेलकरांनी नाराजी व्यक्त केली असून, आयुक्तांच्या समर्थनात सामाजिक संस्थांनीही पुढाकार घेतला ...
सायन-पनवेल महामार्गावरून पनवेल शहरात प्रवेश करण्यापूर्वी खांदा वसाहतील सिग्नलवर वाहतूककोंडी नित्याचीच बनली आहे. दररोज एक ते दीड किमी वाहनांच्या रांगा या ठिकाणी पाहायला मिळतात. या ठिकाणी मुंबई गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ...
स्वच्छ भारत अभियानांतर्गत राज्यभरातील महापालिकांनी वेगवेगळे स्वच्छतादूत नेमून नागरिकांना प्रोत्साहन देण्याचे काम हाती घेतले आहे. पनवेल महापालिकेनेही आठ स्वच्छतादूतांची निवड केली आहे. ...
पनवेल महापालिका क्षेत्रातील सिडको विकसित नोडमधील कचरा निर्मूलनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. दैनंदिन कचरा उचलण्याची जबाबदारी महापालिकेची असली, तरी सध्या हे काम सिडकोच्या माध्यमातून केले जात आहे. ही सेवा हस्तांतरित करून घ्यावी, यासाठी सिडकोकडून तीन वेळा म ...
जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर तालुक्यातील तलाठी योगेश रमेश पाटील कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या प्रकरणी १२ दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात लेखणी बंद आंदोलन चालू आहे. ...