लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पनवेल

पनवेल, मराठी बातम्या

Panvel, Latest Marathi News

भूमिपुत्रांच्या न्याय मागण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य : शरद पवार - Marathi News | All out cooperation for people demand for justice ncp leader Sharad Pawar | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भूमिपुत्रांच्या न्याय मागण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य : शरद पवार

95 गाव नवी मुंबई, नैना प्रकल्पग्रस्त समितीला शरद पवारांचे आश्वासन  ...

वाहन परवाना काढण्यासाठी अतिरिक्त पैशाची मागणी, पनवेलमध्ये खासगी एजंट एसीबीच्या जाळ्यात  - Marathi News | Demand for extra money to issue vehicle license, private agent in Panvel arrested by ACB | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :वाहन परवाना काढण्यासाठी अतिरिक्त पैशाची मागणी, पनवेलमध्ये खासगी एजंट एसीबीच्या जाळ्यात 

कळंबोली पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. भूषण यशवंत कदम (29) असे या खासगी एजंटचे नाव आहे. ...

जमीन बळकावण्यासाठी सातबाराच बदलला - Marathi News | 7/12 changed to grab the land in panvel | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जमीन बळकावण्यासाठी सातबाराच बदलला

बोगस मृत्यू दाखल्याद्वारे स्वत: झाले वारस, ७ जणांवर गुन्हा ...

Panvel: सिद्धार्थ म्हात्रेची विजय हजारे स्पर्धेसाठी निवड  - Marathi News | Panvel: Siddharth Mhatre selected for Vijay Hazare tournament | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Panvel: सिद्धार्थ म्हात्रेची विजय हजारे स्पर्धेसाठी निवड 

Panvel: पनवेल उरण मधील प्रसिद्ध हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे यांची पुत्र तसेच सिझन क्रिकेट मधील खेळाडू सिद्धार्थ संजीवन म्हात्रे याची मनाच्या विजय हजारे स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. ...

मुंबई ऊर्जा प्रकल्पाबाबत विजय वडेट्टीवारांची भेट; हिवाळी अधिवेशनात पडसाद उमटण्याची शक्यता - Marathi News | Vijay Vadettivar's meeting regarding Mumbai Power Project; There is a possibility of repercussions in the winter session | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुंबई ऊर्जा प्रकल्पाबाबत विजय वडेट्टीवारांची भेट; हिवाळी अधिवेशनात पडसाद उमटण्याची शक्यता

मुंबई ऊर्जा प्रकल्प प्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटम्याची शक्यता आहे. ...

कॉग्रेसची पालिकेवर धडक; प्रदूषण, रस्ते, पाणी आणि कचऱ्याच्या समस्येविरोधात आक्रोश - Marathi News | congress march on municipality against pollution roads water and waste problems | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कॉग्रेसची पालिकेवर धडक; प्रदूषण, रस्ते, पाणी आणि कचऱ्याच्या समस्येविरोधात आक्रोश

नागरिकांना लागणाऱ्या पायाभूत सोयीसुविधा पुरविल्या जात नसल्याचा आरोप करीत कॉग्रेसने पालिका प्रशासनाला जाब विचारण्याचा प्रयत्न केला.       ...

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर कारचा अपघात; पादचारी महिला जखमी - Marathi News | Car accident on Mumbai Pune Expressway; Female pedestrian injured | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर कारचा अपघात; पादचारी महिला जखमी

सदर अपघातामध्ये महिला गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचाराकरिता एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे दाखल करण्यात आले आहे. ...

खारघर मध्ये दिया फोर युनिटी एक लाख पणत्यांच्या साहाय्याने साकारला 350 वा राज्यभिषेक सोहळा  - Marathi News | 350th coronation ceremony in Kharghar by Diya Four Unity with the help of 1 lakh grandchildren | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खारघर मध्ये दिया फोर युनिटी एक लाख पणत्यांच्या साहाय्याने साकारला 350 वा राज्यभिषेक सोहळा 

दि.12 रोजी लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला खारघर मधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये हा दीपोत्सव पार पडला.   ...