शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पंकज त्रिपाठी

पंकज त्रिपाठी हा न्यूटन, बरेली की बर्फी, स्त्री या सिनेमात पंकज त्रिपाठीची भूमिका लोकांना भावली होती. नुकत्याच मिर्झापूर या वेब सीरिज मध्ये त्याची अखंडानंद त्रिपाठीची त्याची भूमिका गाजली होती. पंकज त्रिपाठी १९८३ साली भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणाऱ्या '८३' चित्रपटात पीआर मान सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी पंकजने वेबसीरिज मिर्झापूरमध्ये कालीन भय्याची भूमिका साकारली होती आणि या भूमिकेतून तो लोकप्रिय झाला. बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय कौशल्याची छाप उमटविल्यानंतर आता तो हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.

Read more

फिल्मी : अभिनेत्रींच्या तोडीस तोड आहे पंकज त्रिपाठीची लेक; लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

फिल्मी : अजय देवगण सर्वात महाग OTT अभिनेता; पंकज त्रिपाठी आणि मनोज वाजपेयी किती फी घेतात..?

फिल्मी : Pankaj Tripathi: पंकज त्रिपाठी दरवेळी का नाकारतात दाक्षिणात्य चित्रपटांच्या ऑफर्स? अखेर त्यांनीच केला खुलासा

फिल्मी : बाबा निराला ते सचिवजी..., या OTT स्टार्सनी वसूल केली तगडी रक्कम, आकडा करेल थक्क

फिल्मी : Mirzapur 3 : कालीन भैय्याच्या ‘संस्कारी’ सूनेचा कहर, ‘माधुरी भाभी’नं शेअर केले बिकिनी फोटो

फिल्मी : IN PICS: अब काम मुझे ढूंढता हैं...! ‘कालिन भैय्या’ विसरला नाही ‘ते’ दिवस

फिल्मी : PICS : कालिन भैय्याच्या ‘मिर्झापूर 2’मध्ये झळकणार ही सुंदर बाला, फोटो पाहून व्हाल खल्लास

फिल्मी : Mirzapur 2: युट्यूबवर धुमाकूळ घालत आहे गुड्डू आणि कालीन भैयाच्या 'मिर्झापूर २'चा ट्रेलर, पहा फोटो

फिल्मी : सई ताम्हणकरने शेअर केले ग्लॅमरस फोटो, तिचा किलर लूक पाहून चाहते झाले खल्लास!

फिल्मी : बोल्ड सई ताम्हणकरचं साडीत खुललं सोज्वळ सौंदर्य, फोटो पाहून म्हणाल अतिसुंदर!