शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंकज त्रिपाठी

पंकज त्रिपाठी हा न्यूटन, बरेली की बर्फी, स्त्री या सिनेमात पंकज त्रिपाठीची भूमिका लोकांना भावली होती. नुकत्याच मिर्झापूर या वेब सीरिज मध्ये त्याची अखंडानंद त्रिपाठीची त्याची भूमिका गाजली होती. पंकज त्रिपाठी १९८३ साली भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणाऱ्या '८३' चित्रपटात पीआर मान सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी पंकजने वेबसीरिज मिर्झापूरमध्ये कालीन भय्याची भूमिका साकारली होती आणि या भूमिकेतून तो लोकप्रिय झाला. बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय कौशल्याची छाप उमटविल्यानंतर आता तो हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.

Read more

फिल्मी : रहस्यांच्या गाठी सोडणारी विचित्र प्रेम कहाणी; 'मर्डर मुबारक' सिनेमा पाहण्याआधी एकदा रिव्ह्यू वाचा

फिल्मी : 'शुरू करो तैयारी, आ रहे हैं अटल बिहारी', जाणून घ्या कुठे अन् कधी रीलिज होणार पंकज त्रिपाठी यांचा 'मैं अटल हूं' सिनेमा

फिल्मी : प्रतीक्षा संपली! लिहून ठेवा तारीख, 'या' दिवशी OTTवर रिलीज होणार तगडी स्टारकास्ट असलेला 'मर्डर मुबारक'

फिल्मी : 'मिर्झापूर'मधल्या घरंदाज सुनेच्या ‘बोल्ड & सेक्सी’ लूकची चर्चा… पाहा इशा तलवारचे Photos

फिल्मी : दिग्गजांचा समावेश, सस्पेन्स, थ्रिल अन बरंच काही, netflix वर यादिवशी येणार 'मर्डर मुबारक'

फिल्मी : पंकज त्रिपाठींना व्हायचंय पंतप्रधान?; म्हणाले, 'निर्णय घेण्यात...'

फिल्मी : 'मै अटल हूँ' पाहून भारावला प्रसाद ओक, रवी जाधवला म्हणाला, 'आणखी एक नॅशनल अवॉर्ड...'

फिल्मी : उत्तम कहाणी, पंकज त्रिपाठींची भूमिका असूनही 'मै अटल हूँ' कुठे पडला कमी? थोडक्यात वाचा रिव्ह्यू

फिल्मी : पंकज त्रिपाठींनी राम मंदिर सोहळ्याला जाण्यास दिला नकार, कारण ऐकून तुम्हीही कराल कौतुक

फिल्मी : पंकज त्रिपाठींचा मोठा निर्णय, लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाचे राष्ट्रीय आयकॉन पद सोडले, कारण...