शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंकज त्रिपाठी

पंकज त्रिपाठी हा न्यूटन, बरेली की बर्फी, स्त्री या सिनेमात पंकज त्रिपाठीची भूमिका लोकांना भावली होती. नुकत्याच मिर्झापूर या वेब सीरिज मध्ये त्याची अखंडानंद त्रिपाठीची त्याची भूमिका गाजली होती. पंकज त्रिपाठी १९८३ साली भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणाऱ्या '८३' चित्रपटात पीआर मान सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी पंकजने वेबसीरिज मिर्झापूरमध्ये कालीन भय्याची भूमिका साकारली होती आणि या भूमिकेतून तो लोकप्रिय झाला. बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय कौशल्याची छाप उमटविल्यानंतर आता तो हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.

Read more

फिल्मी : 'कालीन भैय्या'ची इंस्टाग्रामवर एन्ट्री, शेअर केला 'मिर्झापूर २'चा टीझर

फिल्मी : सई ताम्हणकरला लागली लॉटरी, कशी, कधी, कुठे ते वाचा!

फिल्मी : पंकज त्रिपाठी अभिनयक्षेत्रात येण्यापूर्वी करायचे हे काम, वाचून बसेल आश्चर्याचा धक्का

फिल्मी : OMG...! कॉलेजच्या दिवसात तुरूंगाची हवा खाऊन आलाय बॉलिवूडचा हा अभिनेता

फिल्मी : हा बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता लपवतोय चेहरा, विमानतळावर दिसला व्हिलचेअरवर

फिल्मी : ‘या’ अभिनेत्यावर आली होती पत्नीसोबत बॉईज हॉस्टेलमध्ये राहण्याची वेळ!

फिल्मी : 'गुंजन सक्सेना द कारगिल गर्ल'चे ३ पोस्टर रिलीज, पहा जान्हवीचा लूक

फिल्मी : ‘सेक्रेड गेम्स 2’मधील गुरुजींच्या आश्रमाला तुम्हीही देऊ शकता भेट !

फिल्मी : Sacred Games2 : पंकज त्रिपाठींना कशी मिळाली गुरुजींची भूमिका? ऑडिशन व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : Sacred Games 2 : गणेश गायतोंडे येणार, पण त्याआधी हे भन्नाट मीम्स पाहा!!