शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंकज त्रिपाठी

पंकज त्रिपाठी हा न्यूटन, बरेली की बर्फी, स्त्री या सिनेमात पंकज त्रिपाठीची भूमिका लोकांना भावली होती. नुकत्याच मिर्झापूर या वेब सीरिज मध्ये त्याची अखंडानंद त्रिपाठीची त्याची भूमिका गाजली होती. पंकज त्रिपाठी १९८३ साली भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणाऱ्या '८३' चित्रपटात पीआर मान सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी पंकजने वेबसीरिज मिर्झापूरमध्ये कालीन भय्याची भूमिका साकारली होती आणि या भूमिकेतून तो लोकप्रिय झाला. बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय कौशल्याची छाप उमटविल्यानंतर आता तो हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.

Read more

फिल्मी : Pankaj Tripathi Birthday : सुलभ शौचालयापासून सुरू झाली होती ‘कालीन भैय्याची’ची लव्हस्टोरी 

फिल्मी : एकेकाळी छोट्याशा खोलीत राहायचे पंकज त्रिपाठी,पत्नीच्या पगारातून चालायचा घरखर्च, आज आहे कोट्यवधी संपत्तीचे मालक

फिल्मी : Pankaj Thripathi : 'एकेकाळी काम मागण्यासाठी अंधेरीत दिवस-रात्र फिरायचो, आता दिग्दर्शकांची रांग लागतेय'

फिल्मी : आली परमसुंदरी..!, क्रिती सेनॉनचा आगामी चित्रपट 'मिमी'मधील पहिलं गाणं झालं रिलीज

फिल्मी : ‘मिमी’चा First Look लूक पाहून चाहतेही पडले बुचकळ्यात,क्रिती सॅननच्या फोटोला मिळते प्रचंड पसंती

फिल्मी : पंकज त्रिपाठीच्या 'कागझ' सिनेमातील कवितेला सलमान खानने दिला आवाज

फिल्मी : अक्षय कुमार आणि क्रितीच्या 'बच्चन पांडे'मध्ये झाली आता पंकज त्रिपाठीची एंट्री !

फिल्मी : Shakeela Teaser: शकीलाच्या भूमिकेत धमाका करणार ऋचा, पंकज त्रिपाठीही देणार हटके साथ...

फिल्मी : 'मिर्झापूर'मधील सत्यानंद त्रिपाठी उर्फ कुलभूषण खरबंदा यांना लोक करताहेत शिवीगाळ, व्यक्त केली खंत

फिल्मी : मिर्झापूरबाबत पंकज त्रिपाठीने केला खुलासा, म्हणाला - 'नहीं देखे, गलती किए'...