शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंकज त्रिपाठी

पंकज त्रिपाठी हा न्यूटन, बरेली की बर्फी, स्त्री या सिनेमात पंकज त्रिपाठीची भूमिका लोकांना भावली होती. नुकत्याच मिर्झापूर या वेब सीरिज मध्ये त्याची अखंडानंद त्रिपाठीची त्याची भूमिका गाजली होती. पंकज त्रिपाठी १९८३ साली भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणाऱ्या '८३' चित्रपटात पीआर मान सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी पंकजने वेबसीरिज मिर्झापूरमध्ये कालीन भय्याची भूमिका साकारली होती आणि या भूमिकेतून तो लोकप्रिय झाला. बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय कौशल्याची छाप उमटविल्यानंतर आता तो हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.

Read more

फिल्मी : दिलदार! गावातील शाळेसाठी पंकज त्रिपाठी गेले धावून, म्हणाले, मुलांचा विकास...

फिल्मी : Main Atal Hoon : अटल बिहारी वाजपेयींवरील बायोपिकला सुरुवात, पंकज त्रिपाठींनी शेअर केला Video

फिल्मी : दहशतवादी मौलवीच्या भूमिकेत दिसले पंकज त्रिपाठी, 5 वर्ष जुन्या सिनेमाचे पोस्टर पाहून भडकले

फिल्मी : Main Atal Hoon : मैं अटल हूं!  पंकज त्रिपाठी साकारणार अटल बिहारी वाजपेयी, त्यांचा हा लुक बघाच...!!

फिल्मी : Metro इन दिनो! फ्रेश जोडी आणि जबरदस्त स्टारकास्टसह अनुराग बासूच्या नव्या सिनेमाची घोषणा

फिल्मी : Mirzapur 3 : 'गुड्डु पंडित आणि गोलुची खास पोस्ट', मिर्झापुर ३ चे शुटिंग संपले; चाहत्यांमध्ये उत्सुकता

फिल्मी : Pankaj Tripathi: पंकज त्रिपाठी दरवेळी का नाकारतात दाक्षिणात्य चित्रपटांच्या ऑफर्स? अखेर त्यांनीच केला खुलासा

फिल्मी : Pankaj Tripathi: माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या जीवनावर चित्रपटाची घोषणा; पंकज त्रिपाठी साकारणार मुख्य भूमिका

फिल्मी : Pankaj Tripathi: 'कालीन भैय्या' निवडणुकीच्या रिंगणात, पण उमेदवार म्हणून नाही तर...

फिल्मी : चित्रपट वाईट असेल तर बॉयकॉटचा संबंधच नसतो.. ; मिर्झापूरच्या कालीन भैय्याचं रोखठोक विधान