शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पंकज त्रिपाठी

पंकज त्रिपाठी हा न्यूटन, बरेली की बर्फी, स्त्री या सिनेमात पंकज त्रिपाठीची भूमिका लोकांना भावली होती. नुकत्याच मिर्झापूर या वेब सीरिज मध्ये त्याची अखंडानंद त्रिपाठीची त्याची भूमिका गाजली होती. पंकज त्रिपाठी १९८३ साली भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणाऱ्या '८३' चित्रपटात पीआर मान सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी पंकजने वेबसीरिज मिर्झापूरमध्ये कालीन भय्याची भूमिका साकारली होती आणि या भूमिकेतून तो लोकप्रिय झाला. बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय कौशल्याची छाप उमटविल्यानंतर आता तो हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.

Read more

फिल्मी : 'कालिन भैया' फेम पंकज त्रिपाठीच्या लेकीची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, तिच्या सौंदर्याचं होतंय कौतुक

फिल्मी : सार्वजनिक व्यासपीठावर..., पंकज त्रिपाठींचंही रणवीर अलाहाबादिया प्रकरणावर भाष्य

फॅक्ट चेक : Fact Check :भाजपावाल्यांना सांगा, मी मूर्ख नाही; AAP ने शेअर केलेला पंकज त्रिपाठीचा 'तो' Video एडिटेड

फिल्मी : अब भौकाल और बडा होगा! 'मिर्झापूर' सिनेमाची घोषणा, 'या' दिवशी होणार सिनेमा रिलीज

फिल्मी : लव्ह मॅरेजमुळे सासूबाई आजही नाराज; लग्नाच्या २० वर्षानंतर पंकज त्रिपाठींच्या पत्नीने व्यक्त केली खंत, म्हणाल्या...

सखी : पंकज त्रिपाठींना आवडतो तसा गरमागरम फक्कड चहा करण्याची रेसिपी- ४ मसाले-चाय बनेगा गजब

फिल्मी : 'स्त्री २' इतिहास रचणार! २००-३०० कोटींचा क्लब तर सोडा सिनेमाने कमावले थेट इतके कोटी

फिल्मी : अरेच्चा! 'मिर्झापूर ३'मध्ये मुन्ना त्रिपाठीची पुन्हा एन्ट्री, या दिवशी रिलीज होणार खास बोनस एपिसोड

फिल्मी : 'स्त्री-२'साठी कोणी किती घेतलं मानधन ? श्रद्धा कपूरपेक्षा 'या' अभिनेत्याला मिळाले जास्त पैसे!

फिल्मी : Video: तमन्ना भाटियाच्या अदांवर 'चंदेरी'वासी फिदा! 'स्त्री २' मधलं 'आज की रात' हे अफलातून गाणं रिलीज