आसावरी जोशी यांना ऑफिस ऑफिस या मालिकेमुळे खरी ओळख मिळाली. ही मालिका त्यांच्या करियरमध्ये अतिशय महत्त्वाची असल्याचे त्या नेहमीच मुलाखतींमध्ये सांगतात. ...
लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये संपूर्ण जग तणाव, वेदना व दु:खाचा सामना करत असताना 'ऑफिस ऑफिस'चे पुनर्प्रसारण त्यांचे लक्ष दुसरीकडे वळवत त्यांच्या चेह-यांवर हास्य आणेल. मी स्वत: ही मालिका पाहण्यासाठी अत्यंत उत्सुक आहे.'' ...