शेतकरी बांधवाना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी शासनस्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. समृद्धी महामार्गाचे काम अॅफकॉन्स कंपनीच्या वतीने करण्यात येत आहे. कंपनीचे ट्रॅक शेतशिवारातून जात असल्याने पिकांचे नुकसान होत आहे. तसेच ...
यामध्ये वर्धा विधानसभा क्षेत्रातील डॉ. पंकज भोयर हे उच्चशिक्षित असून त्यांनी नागपूर विद्यापीठातून आचार्य पदवी तर देवळी विधानसभा क्षेत्रातील रणजित कांबळे यांनी न्यूयॉर्क (युएसए) मधून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच समीर देशमुख हे अभियांत्रिकीचे शि ...
हिंगणघाट मतदारसंघात भाजपच्यावतीने विद्यमान आमदार समीर कुणावार यांनी तर अपक्ष उमेदवार म्हणून शिवसेनेचे माजी आमदार अशोक श्यामराव शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघात अपक्ष हेमंत इसनकर, किसन नथ्थुजी व्यापारी, अश्विन तावाडे, अनिल जवादे यांन ...
आमदार डॉ. भोयर यांचे सेलू शहराकडे विशेष लक्ष असल्याने त्यांनी शहराच्या विकासाकरिता विक्रमी निधी उपलब्ध करून दिला. आताही जवळपास तीन कोटी रुपयांच्या निधीतून विकासकामांची पायाभरणी करण्यात आली. ...
शासन आदेशात विनापरवानगी हस्तांतरण, जमीन वापरात बदल याबाबत प्रचंड शुल्क आकारण्यात आले आहे. शासनाने सुधारित निर्णय घेत शुल्कासंदर्भात मोठा बदल करीत लीजधारकांना दिलासा दिला आहे. महसूल व वनविभागाने २ मार्च २०१९ रोजी सुधारित शासन निर्णय निर्गमित करून नझुल ...
सततच्या पाठपुराव्यामुळे वर्ध्यात प्रकल्प कार्यालय मंजुर झाले. पण, या कार्यालयाची इमारत आणि कर्मचाऱ्यांचा प्रश्न निर्माण झाल्याने कार्यालयातून कामकाज सुरु करण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. ...