सोमवारी भाजपचे वर्धा येथील आमदार डॉ. पंकज भोयर, सचिव राजेश बकाने यांच्यासह वर्धा पालिकेच्या आठ नगरसेवकांवर रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
आर्थिक वर्ष संपण्यास केवळ ४० दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. मात्र, ५ हजाराच्यावर लोकसंख्या असलेल्या ग्रा.पं.ने अद्याप जिल्हा वार्षिक योजनेचा निधी खर्च केलेला नाही. त्याबद्दल नाराजी व्यक्त करीत हा निधी त्वरीत खर्च करण्याबाबत कार्यवाही करावी, अशा सूचना आ ...
शेतकरी बांधवाना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी शासनस्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. समृद्धी महामार्गाचे काम अॅफकॉन्स कंपनीच्या वतीने करण्यात येत आहे. कंपनीचे ट्रॅक शेतशिवारातून जात असल्याने पिकांचे नुकसान होत आहे. तसेच ...
यामध्ये वर्धा विधानसभा क्षेत्रातील डॉ. पंकज भोयर हे उच्चशिक्षित असून त्यांनी नागपूर विद्यापीठातून आचार्य पदवी तर देवळी विधानसभा क्षेत्रातील रणजित कांबळे यांनी न्यूयॉर्क (युएसए) मधून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच समीर देशमुख हे अभियांत्रिकीचे शि ...
हिंगणघाट मतदारसंघात भाजपच्यावतीने विद्यमान आमदार समीर कुणावार यांनी तर अपक्ष उमेदवार म्हणून शिवसेनेचे माजी आमदार अशोक श्यामराव शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघात अपक्ष हेमंत इसनकर, किसन नथ्थुजी व्यापारी, अश्विन तावाडे, अनिल जवादे यांन ...
आमदार डॉ. भोयर यांचे सेलू शहराकडे विशेष लक्ष असल्याने त्यांनी शहराच्या विकासाकरिता विक्रमी निधी उपलब्ध करून दिला. आताही जवळपास तीन कोटी रुपयांच्या निधीतून विकासकामांची पायाभरणी करण्यात आली. ...