महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर यांचे 31 मे 2018 रोजी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाले. वयाच्या 68 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. महाराष्ट्रात कार्यकर्त्यांची फळी तयार करण्यात, पक्षबांधणीत फुंडकर यांचं योगदान होतं. लोकसभेचे खासदार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीत महत्त्वाची पदं त्यांनी सांभाळली होती. Read More
बोंड अळीने यावर्षी शेतक-यांची दाणादाण उडविली असली तरी कुठलाही रोग येणार नाही असे वाण पुढील वर्षी आणू. त्यामुळे बोंड अळीचे प्रमाण दोन टक्केही राहणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी वरूड येथील राष्ट्रीय कृषी विकास परिषदेच् ...
राज्यात सर्वत्र कपाशीवर शेंद्री बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतक-यांना प्रती हेक्टरी १ लाख अनुदान जाहीर करावे, या मागणीसाठी कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर ...
मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजने अंतर्गत कृषी उत्पादनांवर प्रक्रिया करण्यासाठी राज्यातील उद्योगांनी आपले प्रस्ताव संबंधित जिल्ह्यांचे अधीक्षक अथवा कृषी अधिकारी यांच्याकडे पाठवावे, असे आवाहन कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केले आहे. ...
राज्य शासनाने प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2017-18 मध्ये राज्यातील सर्व जिल्हयांत राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेत सहभागाची अंतिम मुदत सोलापूर जिल्हयातील रब्बी ज्वारी पिकाकरिता दिनांक 30 नोव्हेंबर, 2017 आहे. ...
‘नोगा’ उत्पादनाच्या मार्केटिंग व विक्रीवर भर द्यावा. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल. देशातील 20 महत्त्वपूर्ण रेल्वे स्थानकावर नोगा उत्पादनाचे विक्री केंद्र सुरु करण्याचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती कृ ...
जिल्ह्यात असमाधानकारक पाऊस झाल्यामुळे काही प्रकल्पात पाणीसाठा निरंक आहे. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाईचे संकट टाळण्यासाठी उपलब्ध पाणीसाठय़ाचा अवैध वापर करणे, जलाशयालगत बुडीत क्षेत्रात विहीर, बोअर घेऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. ...