महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर यांचे 31 मे 2018 रोजी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाले. वयाच्या 68 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. महाराष्ट्रात कार्यकर्त्यांची फळी तयार करण्यात, पक्षबांधणीत फुंडकर यांचं योगदान होतं. लोकसभेचे खासदार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीत महत्त्वाची पदं त्यांनी सांभाळली होती. Read More
मुंबई : यवतमाळ येथील किटकनाशकाच्या विषबाधेच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर आणि विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे बीटी बियाणे उत्पादक कंपन्या आणि किटकनाशक कंपन्यांच्या प्रतिनिधींची समवेत स्वतंत्र बैठ ...
मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात ५ आॅक्टोबर ते १४ आॅक्टोबर दरम्यान विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याने तसेच हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. या कालावधीत शेतक-यांनी कापणी केलेले तसेच कापणीयोग्य शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवावे, अस ...
कापसावरील किटकनाशकाच्या फवारणीसाठी वापरण्यात आलेल्या चिनी बनावटीच्या स्प्रेमुळे विदर्भातील १८ शेतक-यांना आपला जीव गमवावा लागला. लवकरच चिनी स्प्रेवर बंदी घालण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी मंगळवारी दिली. ...
आपल्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी कार्यक्रम, बॅनर, फलक, हारतुरे यावर खर्च ना करता ती रक्कम मुख्यमंत्री शेतकरी सहायता निधीसाठी जमा करावी, असे आवाहन कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केले होते. ...