शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

सोलापूर : गादेगाव येथे होणारा बालविवाह रोखला; मुलीच्या कुटुंबाचे केले मनपरिवर्तन

नाशिक : पार्थ पवारांना पंढरपुरातून उमेदवारी?, रोहित पवारांनी सांगितलं 'राजकारण'

सोलापूर : पंढरपुरातील भाविकांच्या गाडीची चोरी; आठ दुचाकी पोलिसांनी केल्या जप्त

सोलापूर : आज मोक्षदा एकादशी; पंढरपुरातील विठ्ठल-रूक्मिणीमातेच्या कपाळावर चंदन अन् तुळशीपत्र

सोलापूर : मोठी बातमी; चोरीची तक्रार आईने दिली अन् तपासात मुलगा निघाला चोर

सोलापूर : मॉर्निंग वॉकला गेलेल्या वयोवृद्धाचा जागीच मृत्यू; उपरी येथील घटना

सोलापूर : मोठी बातमी; पंढरपुरातील व्यापाऱ्याच्या घरातून सोळा लाखांचे सोन्या- चांदीचे दागिने पळविले

सोलापूर : संथ गतीने सुरू असलेल्या संत विद्यापीठाचे काम जलद करू; शिक्षणमंत्री उदय सामंत

सोलापूर : मोठी बातमी; विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी भगीरथ भालके बिनविरोध

सोलापूर : अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन;अध्यक्षपदी न्यायाधीश चकोर बावीस्करांची निवड