शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

सोलापूर : चुकीच्या दिशेने येणाऱ्या टेम्पोची दुचाकीस्वारास धडक; रांझणीतील एकाचा जागीच मृत्यू

सोलापूर : गोल अन् उभ्या नयनरम्य रिंगण सोहळ्याला मूकणार भाविक

सोलापूर : Good News; आता घर बसल्या घ्या पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन

नाशिक : आषाढी पायी वारी नसल्याने ऑनलाइन ज्ञानेश्वरी पारायण सोहळा 

सोलापूर : रिमझिम पावसातही मद्यप्रेमींची दारू खरेदीसाठी ५०० मीटरपर्यंत रांग

सोलापूर : विदेशातून पंढरपुरात आलेला दोन वर्षाचा बालक निघाला कोरोना पॉझिटिव्ह

सोलापूर : आषाढी एकादशीच्या शासकीय महापुजेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना निमंत्रण...!

सोलापूर : सोलापुरातून आल्याने शेजाºयांनी हाकलले.. ‘ती’ च्या मदतीला पोलीस धावले

सोलापूर : दुकाने उघडायला परवानगी दिली खरी, खरेदीदार भाविक तर आपापल्या घरी !

सोलापूर : विठ्ठल-रुक्मिणी मातेची चंदनउटी पूजा बंद; ऋतूचक्र बदलल्याने घेतला निर्णय