लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंढरपूर

पंढरपूर

Pandharpur, Latest Marathi News

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.
Read More
मोठी बातमी; पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर - Marathi News | Big news; Pandharpur: By-election of Mangalwedha assembly constituency announced | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर

१७ एप्रिल रोजी होणार मतदान: २ मे रोजी होणार मतमाेजणी ...

'विठ्ठल' ने जीएसटी चे ८.५० कोटी भरले; कारखान्यांचे सर्व बँक खातेही झाले सुरू  - Marathi News | Vitthal pays GST of Rs 8.50 crore; All the bank accounts of the factories were also started | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'विठ्ठल' ने जीएसटी चे ८.५० कोटी भरले; कारखान्यांचे सर्व बँक खातेही झाले सुरू 

सभासदांनी भुलथापांवर विश्वास ठेवू नये; अध्यक्ष भगिरथ भालके यांचे आवाहन ...

महाशिवरात्री विशेष; पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात बेल पत्रांची सजावट - Marathi News | Mahashivaratri special; Decoration of bell leaves at Vitthal temple in Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महाशिवरात्री विशेष; पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात बेल पत्रांची सजावट

विठ्ठल भक्तांना मिळणार बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन ...

मोठी बातमी; गुरसाळेच्या विठ्ठल कारखान्याची बॅक खाती सील; जाणून घ्या काय आहे नेमके कारण...! - Marathi News | Big news; Seal the back accounts of Gursale's Vitthal factory; Find out exactly what the reason is ...! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; गुरसाळेच्या विठ्ठल कारखान्याची बॅक खाती सील; जाणून घ्या काय आहे नेमके कारण...!

15 कोटी जीएसटी थकविल्याप्रकरणी झाली कारवाई ...

पंढरीत ८९२ लोकांना मिळणार हक्काचे घर; सॉफ्टवेअरने नाकारले २२ जणांना - Marathi News | In Pandhar, 892 people will get their rightful home; The software denied 22 people | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरीत ८९२ लोकांना मिळणार हक्काचे घर; सॉफ्टवेअरने नाकारले २२ जणांना

पंतप्रधान आवास योजनेची लॉटरी; ९१४ जणांनी केले होते अर्ज ...

मोठी बातमी; भाजपा युवा मोर्चाचे पंढरपूर शहरध्यक्षाविरुध्द सावकराकीचा गुन्हा दाखल  - Marathi News | BJP Yuva Morcha files case against Pandharpur mayor | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; भाजपा युवा मोर्चाचे पंढरपूर शहरध्यक्षाविरुध्द सावकराकीचा गुन्हा दाखल 

४८ चेक, ९ हिशोब वहया, कोरा स्टॅम्प, चेकबुके पोलिसांनी केले जप्त ...

सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण होणार; पंढरपुरातील ८९२ घरकुलाची लॉटरीची सोडत सोमवारी - Marathi News | The dream of a common man's house will come true; 892 households in Pandharpur leaving lottery on Monday | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण होणार; पंढरपुरातील ८९२ घरकुलाची लॉटरीची सोडत सोमवारी

पंतप्रधान आवास योजनेच्या कामाची स्थगिती उठली ...

जेसीबीच्या बकेटमधून गुलाल उधळणाऱ्या उपसभापतीविरुध्द गुन्हा दाखल - Marathi News | Filed a case against the deputy speaker for throwing gulal out of JCB's bucket | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जेसीबीच्या बकेटमधून गुलाल उधळणाऱ्या उपसभापतीविरुध्द गुन्हा दाखल

ओझेवाडीत राजश्री भोसले यांची मिरवणूक; ७६ जणांवर गुन्हा दाखल ...