शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

महाराष्ट्र : सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...

पुणे : संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्याचे बारामतीत स्वागत;स्वागतासाठी रांगोळीच्या पायघड्या

सांगली : आषाढीसाठी मिरजेतून पंढरपूरला भजनी वीणांचा पुरवठा, दीडशे वर्षापासून अविरत परंपरा कायम

पुणे : Video: तुकोबांच्या पालखी सोहळ्यात रंगले पहिले अश्व रिंगण; लाखो वैष्णव विठुरायाच्या भेटीला

पुणे : तुकोबारायांचा पालखी सोहळा इंदापुर तालुक्यात दाखल;शुक्रवारचा मुक्काम सणसरमध्ये

पुणे : Ashadhi Wari : तुकोबांच्या पालखी सोहळ्याचे काटेवाडीत धोतराच्या पायघड्यांनी स्वागत

सांगली : आषाढी वारीसाठी गुजरात ते मिरज चार विशेष रेल्वेगाड्या, वेळापत्रक कसे.. जाणून घ्या

सातारा : Satara: चांदोबाचा लिंब येथील जागा बदलली, भाविकांच्या अभूतपूर्व गर्दीत गोंधळात उरकले संत ज्ञानेश्वर माऊलींचे रिंगण

लोकमत शेती : अन् अखेर वारीवरील पुराचा धोका टळला; चंद्रभागा नदीची पातळी ओसरली

पुणे : माउली..माउली..' नामाच्या जयघोषात ज्ञानदेवांच्या पादुकांना नीरा स्नान;सोहळ्याचा वैभवी लवाजम्यासह पुणे जिल्ह्याचा निरोप