लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंढरपूर

पंढरपूर

Pandharpur, Latest Marathi News

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.
Read More
तुम्ही पावसात भिजण्यापेक्षा शेतकऱ्यांची जमीन भिजवावी; जयंत पाटलांना सदाभाऊंचा टोला - Marathi News | sadabhau khot criticise jayant patil on election campaign | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुम्ही पावसात भिजण्यापेक्षा शेतकऱ्यांची जमीन भिजवावी; जयंत पाटलांना सदाभाऊंचा टोला

Pandharpur ByPoll: पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोराळे गावात भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारासाठी खोत यांनी हजेरी लावली. ...

महाविकास आघाडी सरकार नव्हे महावसुली सरकार; देवेंद्र फडणवीसांचा टोला - Marathi News | Mahavasuli government, not Mahavikas Aghadi government; Tola of Devendra Fadnavis | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महाविकास आघाडी सरकार नव्हे महावसुली सरकार; देवेंद्र फडणवीसांचा टोला

पंढरपूर-मंगळवेढा निवडणूक रणधुमाळी... ...

Jayant Patil : जयंत पाटील भिजले, अन् सातारच्या सभेची झाली पंढरपूरकरांना आठवण - Marathi News | Jayant Patil got wet, Pandharpurkar remembered the meeting of Ansatar | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Jayant Patil : जयंत पाटील भिजले, अन् सातारच्या सभेची झाली पंढरपूरकरांना आठवण

Jayant Patil: पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मंगळवेढा तालुक्यातील सलगर बु. येथे सभा घेतली. ...

पंढरपूर विधानसभा; सध्याच्या सरकारने शेतकऱ्यांना उध्वस्त केलंय : केशव उपाध्ये - Marathi News | Pandharpur Assembly; The present government has devastated the farmers: Keshav Upadhyay | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपूर विधानसभा; सध्याच्या सरकारने शेतकऱ्यांना उध्वस्त केलंय : केशव उपाध्ये

  पंढरपूर : पंढरपूर -मंगळवेढा मतदार संघाची निवडणूक शेतकरी हित व शेतकरी विरोधी अशी लढाई आहे. ठाकरे यांनी  लॉकडाऊन ... ...

अजितदादांची खेळी! पंढरपूर पोटनिवडणुकीत मनसेचा राष्ट्रवादीला जाहीर पाठिंबा; नेते उतरले प्रचारात - Marathi News | MNS supports NCP in Pandharpur by-election; Leaders landed in the campaign | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अजितदादांची खेळी! पंढरपूर पोटनिवडणुकीत मनसेचा राष्ट्रवादीला जाहीर पाठिंबा; नेते उतरले प्रचारात

पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी छाननीत एकूण ३० उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले होते. ...

अजित पवारांच्या सभेला गर्दी; परवानगी मागणाऱ्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल - Marathi News | Crowd at Ajit Pawar's meeting; File a case against the worker seeking permission | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अजित पवारांच्या सभेला गर्दी; परवानगी मागणाऱ्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध तिसरा गुन्हा दाखल ...

पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यातील संचारबंदी १६,१७ व १८ एप्रिलला शिथील - Marathi News | Curfew in Solapur district relaxed on April 16, 17 and 18 for Pandharpur by-election | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यातील संचारबंदी १६,१७ व १८ एप्रिलला शिथील

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जारी केले आदेश ...

आचारसंहिता संपल्यानंतर विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समिती बरखास्त करू : अजित पवार - Marathi News | We will dismiss Vitthal-Rukmini temple committee after completion of code of conduct: Ajit Pawar | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आचारसंहिता संपल्यानंतर विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समिती बरखास्त करू : अजित पवार

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...