शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

सोलापूर : मोठी बातमी; ७ नोव्हेंबरला पंढरपुरात असणार संचारबंदी;  जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

सोलापूर : चार वर्षापासून फरार असलेले मोक्क्यातील दोन आरोपी अखेर जेरबंद; पंढरपूर पोलिसांची कामगिरी

सोलापूर : Breaking; रोपळे येथे ट्रॅक्टर - ट्रकचा अपघात;  ट्रक चालकाचा जागीच मृत्यू

भक्ती : पंढरपूर हे केवळ तीर्थक्षेत्र नाही, तर वारकऱ्यांचे माहेर आहे!

सोलापूर : Breaking; वडिलांचा कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर सावत्र आईचा खून

सोलापूर : हवामान खात्याच्या इशाºयाकडे दुर्लक्ष; सोलापूर जिल्हा प्रशासनावर कारवाई करा

महाराष्ट्र : पंढरपूर : घाट कोसळल्याबद्दल संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा - उपमुख्यमंत्री

सोलापूर : Solapur Flood; पंढरपुरातील घाटाच्या कामासाठी पुण्यात अजित पवार घेणार बैठक

सोलापूर : बेगमपूर पुलावरील पाणी ओसरू लागले; मंगळवेढा - पंढरपूर महामार्ग सुरू

सोलापूर : पूरस्थितीच्या पाहणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आज पंढरपूर, सोलापूर दौºयावर