शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

सोलापूर : Breaking; सोलापूर-पुणे महामार्गावर ट्रकने कारला उडविले; पंढरपूर तालुक्यातील दोघांचा मृत्यू

सोलापूर : कार्तिकी यात्रा काळात मंदिर परिसरात संचारबंदी नको; किमान मंदिराचे दरवाजे तरी उघडा

सोलापूर : पंढरपूर-मोहोळ मार्गावर अपघात; पंढरपूरचे तीन जण जागीच ठार, चार जण जखमी

सोलापूर : सकल मराठा समाजाचा मोर्चा; आता पुण्यात बैठक, बांधव कारने रवाना !

सोलापूर : मोठी बातमी; मराठा आरक्षणासाठी आज पंढरपुरातून मुंबईच्या दिशेने निघणार आक्रोश मोर्चा

महाराष्ट्र : Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी पंढरपुरातून दिंडी निघणारच!

सोलापूर : सरकारी नोटीसला मराठा समाज जुगारत नाही; अशा पत्रवाळ्या कितीही द्या

सोलापूर : मोठी बातमी; मराठा आरक्षणासाठी पंढरपूर ते मुंबई निघणार पायी दिंडी अन् आक्रोश मोर्चा

सोलापूर : पंढरपूरला जाणाऱ्या एसटी बस शनिवारी रात्रीपर्यंत बंद; जिल्हाधिकारी शंभरकर यांचे आदेश

सोलापूर : धक्कादायक; भिंत अंगावर पडल्याने चार वर्षाच्या चिमुरडयाचा मृत्यू; वाढदिवसादिवशी घडली घटना