लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंढरपूर

पंढरपूर

Pandharpur, Latest Marathi News

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.
Read More
इंग्लंड क्रिकेट संघाच्या माजी कर्णधाराने केला पंढरपूरच्या अम्पायरचा व्हिडिओ शेअर - Marathi News | Former England cricket captain shares video of Pandharpur umpire | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :इंग्लंड क्रिकेट संघाच्या माजी कर्णधाराने केला पंढरपूरच्या अम्पायरचा व्हिडिओ शेअर

दीपक नाईकनवरे यांनी हाताऐवजी डोके खाली तर पाय वर करून दिला वाईड बॉलचा निर्णय ...

पंढरपूरच्या ‘बिली बायडेन’ने दिला शीर्षासन करून वाईड बॉल!, इंग्लंडचा मायकल वॉन झाला फॅन - Marathi News | pandharpur cricket match umpire given wide ball by doing shirshasan viral video | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंढरपूरच्या ‘बिली बायडेन’ने दिला शीर्षासन करून वाईड बॉल!, इंग्लंडचा मायकल वॉन झाला फॅन

वॉनने केला व्हायरल व्हिडीओ केला शेअर, पाहा व्हिडीओ  ...

पुणे-पंढरपूर महामार्गावर सासवडजवळ भीषण अपघात; ११ वर्षाच्या मुलाचा मृत्यू, ६ जण जखमी - Marathi News | 11 year old boy killed 6 injured accident pune pandharpur road near saswad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-पंढरपूर महामार्गावर सासवडजवळ भीषण अपघात; ११ वर्षाच्या मुलाचा मृत्यू, ६ जण जखमी

पुणे-पंढरपूर महामार्गावरील या परिसरात गेल्या काही दिवसांपासून अपघातांची संख्या वाढली आहे... ...

जमीन पुन्हा नावावर करून देण्यास टाळाटाळ करणाऱ्या सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Filed a case against a lender who refused to re-register the land | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जमीन पुन्हा नावावर करून देण्यास टाळाटाळ करणाऱ्या सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल

पंढरपुरातील घटना; ...

‘एसटी’ महामंडळाची कार्तिकी वारी हुकली; काही वारकरही दर्शनाला मुकले ! - Marathi News | Karthiki Wari of ‘ST’ Corporation lost; Some Warakaris also missed Darshan! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘एसटी’ महामंडळाची कार्तिकी वारी हुकली; काही वारकरही दर्शनाला मुकले !

पंढरीतील संख्याही घटली : कर्मचाऱ्यांचा संपाचा फटका ...

गेल्यावर्षी कोरोनाने, यंदा लालपरीने अडविली पंढरीची वाट - Marathi News | Last year Corona, this year st strike is waiting for Pandharpur wari | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गेल्यावर्षी कोरोनाने, यंदा लालपरीने अडविली पंढरीची वाट

मेहरुन नाकाडे रत्नागिरी : गतवर्षी कोरोनामुळे शासकीय निर्बंध जारी होते. यावर्षी रुग्णसंख्या घटल्याने निर्बंध शिथिल झाले असले तरी कर्मचाऱ्यांच्या ... ...

गेल्या वर्षी कोरोनाने, तर यंदा लालपरीने अडविली पंढरीची वाट - Marathi News | st bus strike devotees stuck due to for Pandhari vari | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गेल्या वर्षी कोरोनाने, तर यंदा लालपरीने अडविली पंढरीची वाट

गतवर्षी कोरोनामुळे आषाढीवारी थांबली. यानंतर एसटी बस सुरू झाल्यावर काही वारकरी पंढरपूरला जावून आले; मात्र कोरोनामुळे त्यांना विठुरायाचे दर्शनच घडले नाही. आता तर एसटीच बंद आहे. यामुळे भाविकांना दर्शनाचा मार्ग बंद झाला आहे. ...

मोठी बातमी; दुहेरी हत्याकांड प्रकरणातील संशयित आरोपी सापडला पंढरपुरात - Marathi News | Big news; Double murder suspect found in Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; दुहेरी हत्याकांड प्रकरणातील संशयित आरोपी सापडला पंढरपुरात

पंढरपूर पोलिसांनी केला करमाळा पोलिसांच्या स्वाधीन ...