शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

मुंबई : आमदारांनी मुलाखतीला यावे तो काळ गेला, जनता ठरवेल तोच पक्ष माननारा नेता 

पुणे : Breaking: राष्ट्रवादीचे आमदार भारत भालकेंचे निधन, कार्यकर्त्यांवर दु:खाचा डोंगर

पुणे : राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांची प्रकृती अद्यापही अस्थिर; शरद पवारांची रुबी हॉलला भेट देत विचारपूस

सोलापूर : आषाढी महापुजेचा योग कधी.. यावर अजितदादा म्हणाले,'जे मिळालं त्यावरच समाधान मानायचं !'

वर्धा : वर्धा जिल्ह्यातील डौलापूरच्या भोयर कुटुंबाला मिळाला प्रथम पांडुरंगाच्या पूजेचा मान

सोलापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते सपत्नीक श्री विठ्ठलाची महापूजा संपन्न

सोलापूर : कार्तिकी यात्रेत  तीन दिवस विठ्ठलाचे मुखदर्शन बंदच

सोलापूर : कार्तिकी यात्रेत पंढरपुरातील विठ्ठलाचे मुखदर्शन बंद राहणार; मंदिर समितीचा निर्णय

सोलापूर : उपमुख्यमंत्र्यांनीही पूजेला येऊ नये!

सोलापूर : वारकऱ्यांना वारी नाही तर उपमुख्यमंत्र्यांनीही वारी करू नये; वारकरी संप्रदायाची भूमिका