शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

सोलापूर : मार्गशीर्ष महिना विशेष; गोपाळपूरच्या विष्णूपद मंदिरावर आकर्षक रोषणाई

सोलापूर : भीमा नदीत कोसळला ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर

सोलापूर : धक्कादायक; पंढरपुरात वाळूच्या वाहनाने दोघांना चिरडले तर अनेक जण वाचले

सोलापूर : ४० लाखांची सुपारी घेऊन खून करण्याच्या तयारीत असणारे बंदुकसह ताब्यात

सोलापूर : पंढरपुरातील २०० वर्षाची प्राचीन बाजीराव विहीर जतन करा; पुरातत्व विभागाचे पत्र

सोलापूर : पंढरपूरच्या विठ्ठलाला ऊबदार कपड्याचा पोषाख; थंडीपासून संरक्षण मिळणार

सोलापूर : पंढरपूर, आळंदीची पाहणी, मग मुख्यमंत्र्यांशी चर्चा करूनच आळंदीवारी वारीचा निर्णय कळवू

सोलापूर : ऑनलाईन बुकींग पासविना स्थानिक नागरिकांना मिळणार विठ्ठलाचे दर्शन

सोलापूर : टिपर-दुचाकीच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू; वेळापूरजवळील घटना

सोलापूर : ज्या शिवतीर्थावर भालकेंनी ठोकला विजयाचा शड्डू; त्याच शिवतीर्थावर ठेवले भालकेंचे पार्थिव