शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

भक्ती : LIVE - बुधवार विशेष | विठ्ठल गजर | Vitthal Gajar | सकाळची मंगलमय सुरुवात | Lokmat Bhakti

सोलापूर : धक्कादायक; पित्याकडून पोटच्या पोरीस गर्भधारणा; अवघ्या १५ वर्षांची मुलगी झाली आई

सोलापूर : ST कर्मचाऱ्यांच्या संपाला मनसेचा फुल्ल सपोर्ट, आक्रोश मोर्चातून सरकारवर निशाणा

सोलापूर : इंग्लंड क्रिकेट संघाच्या माजी कर्णधाराने केला पंढरपूरच्या अम्पायरचा व्हिडिओ शेअर

महाराष्ट्र : पंढरपूरच्या ‘बिली बायडेन’ने दिला शीर्षासन करून वाईड बॉल!, इंग्लंडचा मायकल वॉन झाला फॅन

पुणे : पुणे-पंढरपूर महामार्गावर सासवडजवळ भीषण अपघात; ११ वर्षाच्या मुलाचा मृत्यू, ६ जण जखमी

सोलापूर : जमीन पुन्हा नावावर करून देण्यास टाळाटाळ करणाऱ्या सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल

सोलापूर : ‘एसटी’ महामंडळाची कार्तिकी वारी हुकली; काही वारकरही दर्शनाला मुकले !

रत्नागिरी : गेल्यावर्षी कोरोनाने, यंदा लालपरीने अडविली पंढरीची वाट

यवतमाळ : गेल्या वर्षी कोरोनाने, तर यंदा लालपरीने अडविली पंढरीची वाट