शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

पुणे : विठ्ठलाचं दर्शन अपूर्णच राहिलं...! सोपानकाकांच्या पालखी रथाला खांदा देत ‘त्याने’ सोडला जीव

सोलापूर : धक्कादायक; पतीनेच ओतले पत्नीच्या चेहऱ्यावर उकळते पाणी, जाणून घ्या कारण

सांगली : दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पोलिसांना घडणार पंढरीची वारी!, बंदोबस्तासाठी रवाना

सोलापूर : मोठी बातमी; पंढरपुरातील आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल-रुक्मिणीचे २४ तास दर्शन सुरु 

पुणे : यंदा लालपरी घडविणार पंढरपूरची वारी! एसटी विभागातर्फे आषाढी स्पेशल बसची व्यवस्था

मुंबई : ठरलं एकदाचं! पंढरपुरात यंदाची आषाढी एकादशीची पूजा एकनाथ शिंदे करणार

यवतमाळ : स्मार्ट कार्ड नसले तरी पंढरीची वारी; ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय टळणार

पुणे : ज्ञानबा तुकाराम अन् विठूनामाच्या जयघोषाने बारामती दुमदुमली; तुकोबांचे शहरात उत्साहात स्वागत

यवतमाळ : पंढरपूरसाठी विदर्भातून ८०० बसेस जाणार; ४८ कर्मचारी राहणार कार्यरत

पुणे : Ashadhi Wari: बारामती तालुक्यात फुलांच्या उधळणीत तुकोबांच्या पालखीचे स्वागत