शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

सोलापूर : कर्नाटकमधून पुण्याकडे जाणारा १० लाख ४ हजार रुपये किंमतीचा गुटखा पंढरपुरात जप्त 

क्राइम : कर्नाटकमधून पुण्याकडे जाणारा १० लाख ४ हजार रुपये किंमतीचा गुटखा पंढरपुरात जप्त 

सोलापूर : अभिजीत पाटील यांच्या एकाच वेळी तीन साखर करखान्यांवर आयकर विभागाच्या धाडी

सोलापूर : धक्कादायक; आधी गळा दाबला अन् नंतर पाठीला दगड बांधून दोघांनी विहिरीत टाकले

सोलापूर : मंगळवेढा सिंचन योजनेस लवकरच मान्यता देणार; उपमुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती

सोलापूर : मोठी बातमी; पंढरपुरातील भीमा नदीला पुराचा धोका; दोन बोटीसह अन्य यंत्रणा सज्ज

सोलापूर : भीमा नदीवरील जुना दगडी पूल पाण्याखाली; भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

सोलापूर : उजनी अन् वीर धरणातून विसर्ग वाढला; भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

सोलापूर : पंढरीत ३५० फुटांच्या तिरंगा ध्वजाने वेधले लक्ष; जनजागृती रॅलीत ८ हजार ५०० विद्यार्थ्यांचा सहभाग

सोलापूर : श्रावणी पुत्रदा एकादशीनिमित्त पंढरीत दोन लाख भाविक दाखल