लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंढरपूर

पंढरपूर

Pandharpur, Latest Marathi News

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.
Read More
Ashadhi Wari 2022 | आषाढी वारीसाठी पुणे विभागाकडून ५३० गाड्यांची सोय - Marathi News | ashadhi ekadashi 2022 Pune division provided 530 st bus for Ashadi Wari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari 2022 | आषाढी वारीसाठी पुणे विभागाकडून ५३० गाड्यांची सोय

पुणे विभागातून ५३० गाड्या पंढरपूर वारीसाठी... ...

भेटी लागे जीवा...! संत निवृत्तिनाथांची पालखी थाटामाटात पंढरपूरकडे प्रस्थान - Marathi News | Today Departure of Sant Nivruttinath Palakhi To Pandharpur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भेटी लागे जीवा...! संत निवृत्तिनाथांची पालखी थाटामाटात पंढरपूरकडे प्रस्थान

पालखी सोहळा सलग २७ दिवस चालणार आहे, १८ दिवस परतीचा प्रवास आहे. ...

१२ तासानंतर पंढरपुरातील रुक्मिणी मूर्तीच्या चरणावरील वज्रलेपण पूर्ण - Marathi News | After 12 hours, Vajralepan on the foot of Rukmini idol in Pandharpur is complete | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :१२ तासानंतर पंढरपुरातील रुक्मिणी मूर्तीच्या चरणावरील वज्रलेपण पूर्ण

मूर्तीवर काळजीपूर्वक नित्यपोचार : भारतीय पुरातत्त्व विभागाच्या नेतृत्वाखाली प्रक्रिया ...

पुणे-पंढरपूर मार्गावर बस व दुचाकीच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू - Marathi News | two killed in ST bus and two-wheeler accident at Pimpre on Pune-Pandharpur road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-पंढरपूर मार्गावर बस व दुचाकीच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात... ...

धक्कादायक; मुलीकडचे घर पाहायला येण्यापूर्वीच भावी नवरदेवाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू - Marathi News | Shocking; Before coming to see the girl's house, the future bride died of electric shock | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; मुलीकडचे घर पाहायला येण्यापूर्वीच भावी नवरदेवाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

मरवडे : बांधकामाला पाणी मारताना पाण्यात करंट ...

हटके स्टोरी; आषाढी वारीच्या गर्दीतून वाट काढत बाईक ॲम्बुलन्स वाचविणार जीव - Marathi News | Strange story; A bike ambulance will save lives while waiting in the crowd of Ashadhi Wari | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :हटके स्टोरी; आषाढी वारीच्या गर्दीतून वाट काढत बाईक ॲम्बुलन्स वाचविणार जीव

३५ दुचाकींची सोय : नेटवर्क जाम न होण्यासाठी कंपन्यांना पत्र ...

मोठी बातमी; आषाढीपूर्वी रुक्मिणी मूर्तीच्या चरणावर वज्रलेप करण्याचा मंदिर समितीचा निर्णय - Marathi News | Big news; The decision of the temple committee to apply diamond on the feet of Rukmini idol before Ashadi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; आषाढीपूर्वी रुक्मिणी मूर्तीच्या चरणावर वज्रलेप करण्याचा मंदिर समितीचा निर्णय

११ जूनला बैठक : विठ्ठलाची मूर्ती सुरक्षित ...

वऱ्हाडी लग्नाला आले आणि आरोपी झाले; पंढरपूर तालुक्यात बालविवाह रोखला - Marathi News | The bridegroom came to the wedding and became the accused; Child marriage stopped in Pandharpur taluka | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वऱ्हाडी लग्नाला आले आणि आरोपी झाले; पंढरपूर तालुक्यात बालविवाह रोखला

खर्डीतील घटना : बालविवाह लावणाऱ्या भडजी, फोटो काढणाऱ्या फोटोग्राफर वर गुन्हा दाखल ...