शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

सोलापूर : वारकरी शिक्षण संस्थेतील ४३ मुलांना विषबाधा; जिल्हाधिकारी दोषींवर कारवाई करणार

पुणे : Ashadhi Wari: परतीच्या प्रवासात माऊलींच्या पादुकांना नीरा नदीत स्नान 

जळगाव : लालपरीला यंदा पंढरीचा विठूराया पावला, वारीमुळे उत्पन्नात दुपटीने वाढ

सोलापूर : आषाढी सोहळा गोपालकाल्याने गोड झाला; हजारो भाविकांनी घेतले श्री कृष्णाचे दर्शन

यवतमाळ : एसटीने ज्येष्ठ वारकऱ्यांना धरले वेठीस; पात्र असूनही पूर्ण तिकीट

पुणे : Ashadhi wari 2022 | पंढरपूरहून येणाऱ्या भाविकांचा ४० किमीचा वळसा वाचला

नागपूर : पंढरपुरातील चंद्रभागा नदीत नरखेड तालुक्यातील दाेघे बुडाले

पुणे : Ashadhi Ekadashi: पुण्यातील प्रतिपंढरपूर विठ्ठलवाडीच्या मंदिरात भाविकांची अलोट गर्दी

पुणे : Ashadhi Ekadashi: ढोल-ताशांचा निनादात विठूनामाचा गजर; प्रतिपंढरपूर दौंडमध्ये अवघी दुमदुमली पंढरी

महाराष्ट्र : आमदारांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, गरज पडल्यास टोकाचं पाऊल उचलेन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा