लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंढरपूर

पंढरपूर

Pandharpur, Latest Marathi News

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.
Read More
पंढरपूरसाठी विदर्भातून ८०० बसेस जाणार; ४८ कर्मचारी राहणार कार्यरत - Marathi News | 800 buses from Vidarbha to Pandharpur; 48 employees will be on working | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पंढरपूरसाठी विदर्भातून ८०० बसेस जाणार; ४८ कर्मचारी राहणार कार्यरत

संपूर्ण महाराष्ट्रातून ४७०० जादा बसेस सोडण्याचे नियोजन महामंडळाकडून करण्यात आले आहे. यात विदर्भाचा ८०० बसेसचा वाटा आहे. ...

Ashadhi Wari: बारामती तालुक्यात फुलांच्या उधळणीत तुकोबांच्या पालखीचे स्वागत - Marathi News | Welcome to sant tukaram maharaj palkhi in Baramati taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari: बारामती तालुक्यात फुलांच्या उधळणीत तुकोबांच्या पालखीचे स्वागत

दोन वर्षानंतर पालखी सोहळा अनुभवता आल्याने समस्त वैष्णवांमध्ये मोठा उत्साह अन् आनंदाचे वातावरण ...

Pandharpur: आतापर्यंत 18 मुख्यमंत्र्यांना आषाढी पूजेचा मान, पंढरीत 2 वेळा विरोध - Marathi News | Pandharpur: So far 18 Chief Ministers have been honored with Ashadi Ekadashi Puja, 2 times in Pandharpur | Latest solapur Photos at Lokmat.com

सोलापूर :आतापर्यंत 18 मुख्यमंत्र्यांना आषाढी पूजेचा मान, पंढरीत 2 वेळा विरोध

आत्तापर्यंत दोनवेळा महापुजेला विरोध करण्यात आला. 1971 साली तत्त्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना महापूजा करता आली नाही. तेव्हा समाजवादी विचारसरणीच्या लोकांनी पूजाअर्चा करणे योग्य नाही म्हणून जनआंदोलन छेडले होते. ...

विठ्ठल भक्तांसाठी दोन दिवस पंढरपूर स्पेशल रेल्वे; अमरावतीहून ६ व ९ जुलै रोजी धावणार - Marathi News | Two-day Pandharpur special train from amravati for Vitthal devotees | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विठ्ठल भक्तांसाठी दोन दिवस पंढरपूर स्पेशल रेल्वे; अमरावतीहून ६ व ९ जुलै रोजी धावणार

अमरावतीहून पंढरपूरकडे दुपारी ३ वाजून ५ मिनिटांनी ही गाडी सुटणार आहे. ...

माऊली निघाले पंढरपुरा, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला…! संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचे पुण्यात आगमन - Marathi News | Saint Dnyaneshwar Palkhi enter in Pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माऊली निघाले पंढरपुरा, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला…! संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचे पुण्यात आगमन

श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या १९२ व्या आषाढी पायीवारी पालखी सोहळ्याचे बुधवारी लाखो वैष्णवांसह पुण्यात आगमन झाले ...

आयशर टेम्पोची दिंडीतील ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक, 1 वारकरी ठार 30 जखमी - Marathi News | Eicher Tempo hits trolley in Warkari Dindi, 1 Warkari killed, 30 injured in satara shirwal | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आयशर टेम्पोची दिंडीतील ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक, 1 वारकरी ठार 30 जखमी

दिंडी सोहळ्यातील ट्रँक्टर ट्राँलीला पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेमध्ये 1 वारकरी ठार तर 30 वारकरी गंभीर जखमी झाले आहेत ...

व्याजाने घेतलेले पैसे परत करून देखील मानसिक त्रास दिल्याने तरुणाची आत्महत्या - Marathi News | Suicide of a youth due to mental harassment even after returning the money taken with interest | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :व्याजाने घेतलेले पैसे परत करून देखील मानसिक त्रास दिल्याने तरुणाची आत्महत्या

पंढरपुरातील घटना ...

जय हरी विठ्ठल! पंढरपूर यात्रेसाठी ४७०० विशेष गाड्या; आषाढी एकादशीसाठी एसटी महामंडळ सज्ज - Marathi News | 4700 special trains for Pandharpur Yatra; ST Corporation ready for Ashadi Ekadashi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जय हरी विठ्ठल! पंढरपूर यात्रेसाठी ४७०० विशेष गाड्या; आषाढी एकादशीसाठी एसटी महामंडळ सज्ज

आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळ पुन्हा एकदा सज्ज झाले आहे. ...