शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

सोलापूर : मोठी बातमी; पंढरपुरात ट्रक भरून गुटखा जप्त;  गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई

सोलापूर : राज्याचे कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटलांनी घेतले विठ्ठलाचे दर्शन

सोलापूर : मोठी बातमी; वाळूच्या व्यवसायातील लाभार्थ्यांना निलंबित करणार; राधाकृष्ण विखे-पाटलांची माहिती

पुणे : Lokmat Impact: पुणे - पंढरपूर पालखी मार्गावरील रेल्वे गेटचे काम रद्द

सोलापूर : विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे आज सोलापूर दौऱ्यावर; जाणून घ्या दौऱ्याविषयी सविस्तर

सोलापूर : शिवसेना आक्रमक; रामदास कदमच्या प्रतिमेस पंढरपुरात जोडे मारो आंदोलन

सोलापूर : मोठी बातमी; पंढरपुरात एमआयडीसी होणार; बेरोजगारांना रोजगार मिळणार

सोलापूर : पंढरपूर तीर्थक्षेत्राचा विकास हाेणार; भाविकांनो तुम्ही फक्त एवढंच करा !

महाराष्ट्र : पंढरपूरचा दर्शन मंडप पाडून नवीन बांधणार; भाविकांना अधिक सुविधा

सोलापूर : तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरातील गर्दीचे होणार नियोजन; सुविधांची पाहणीसाठी सोलापूरचे अधिकारी तिरूपतीत दाखल