शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

पुणे : Kartiki Ekadashi 2022 : कार्तिकी यात्रेसाठी पंढरपुरला विशेष रेल्वे

सोलापूर : पांडुरंगाला अशीही 'वंदना'... विठुरायाला भक्ताकडून 19 तोळे सोन्याचा चंदनहार अर्पण

सोलापूर : १२५ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा अन् बंदोबस्तासाठी साडेतीन हजार पोलीस

सोलापूर : अवैध वाळू उपसा करणाऱ्या ११ होड्या फोडल्या; पंढरपूर महसूल प्रशासनाची कारवाई

सोलापूर : Breaking; वारकऱ्यांच्या दिंडीत कार घुसली; सात वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू

सोलापूर : कार्तिकी यात्रेसाठी पंढरपुरात स्वच्छतेसाठी दीड हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती

सोलापूर : मोठी बातमी; कार्तिक वारीनिमित्त पंढरपुरातील  विठ्ठल-रुक्मिणी मातेचे २४ तास दर्शन सुरु 

सोलापूर : मोठी बातमी; उजनी धरणातून ६० हजार तर वीरमधून १६ हजार ९११ क्युसेकचा विसर्ग

सोलापूर : पंढरपुरातील कार्तिक यात्रेतील शासकीय पूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार

सोलापूर : पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासाचा सुधारित आराखडा करण्यासाठी ड्रोन कॅमेराव्दारे चित्रिकरण