शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

सोलापूर : धक्कादायक; चिठ्ठी अन् व्हिडीओ बहिणीच्या मोबाईलवर पाठवून तरुणाची आत्महत्या

पुणे : पुणे - पंढरपूर पालखी महामार्गावर टेंपोचालकाची दुचाकीला जोरदार धडक; पिता - पुत्र जखमी

सोलापूर : मोठी बातमी; पंढरपुरातील रेल्वे मैदानाच्याजवळ गोळ्यासह बंदूक घेऊन फिरणारे ताब्यात

सोलापूर : धक्कादायक; पंढरपुरातील रुक्मिणी मातेच्या मूर्तीवरील वज्रलेप दोनच वर्षात निघाला

महाराष्ट्र : रुक्मिणी माते, आम्हाला माफ कर...!; मूर्तीच्या चरणांवर लावलेला वज्रलेप दोन वर्षांतच निघाला

सोलापूर : पंढरपूरजवळ वारकऱ्यांच्या वाहनांचा अपघात; बारा वारकरी गंभीर जखमी

सोलापूर : पंढरीचा पांडुरंग.. अक्कलकोटचे स्वामी समर्थ अन् तुळजाभवानी महाराष्ट्राला खुणावतेय

सोलापूर : सहकार निवडणुका; रोहित पवार म्हणाले.. मतभेद कमी करण्याची जबाबदारी माझ्याकडे!

सोलापूर : चंद्रभागा घाटाच्या निकृष्ट बांधकामावर ताशेरे; ठेकेदार अन् अधिकाऱ्याला नोटीस बजावा

सोलापूर : पुंडलिकाच्या पायथ्याशी सापडली चिमुकली, भीक मागून जगणारी तरुणी बनली माऊली