शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

पुणे : माऊली निघाले पंढरपुरा, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला…! संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचे पुण्यात आगमन

सातारा : आयशर टेम्पोची दिंडीतील ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक, 1 वारकरी ठार 30 जखमी

सोलापूर : व्याजाने घेतलेले पैसे परत करून देखील मानसिक त्रास दिल्याने तरुणाची आत्महत्या

महाराष्ट्र : जय हरी विठ्ठल! पंढरपूर यात्रेसाठी ४७०० विशेष गाड्या; आषाढी एकादशीसाठी एसटी महामंडळ सज्ज

पुणे : Ashadhi Wari 2022 | आषाढी वारीसाठी पुणे विभागाकडून ५३० गाड्यांची सोय

नाशिक : भेटी लागे जीवा...! संत निवृत्तिनाथांची पालखी थाटामाटात पंढरपूरकडे प्रस्थान

सोलापूर : १२ तासानंतर पंढरपुरातील रुक्मिणी मूर्तीच्या चरणावरील वज्रलेपण पूर्ण

पुणे : पुणे-पंढरपूर मार्गावर बस व दुचाकीच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

सोलापूर : धक्कादायक; मुलीकडचे घर पाहायला येण्यापूर्वीच भावी नवरदेवाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

सोलापूर : हटके स्टोरी; आषाढी वारीच्या गर्दीतून वाट काढत बाईक ॲम्बुलन्स वाचविणार जीव