लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंढरपूर

पंढरपूर

Pandharpur, Latest Marathi News

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.
Read More
सार्वजनिक महिला शौचालयामध्ये आढळला बालकाचा मृतदेह - Marathi News | dead body of 9 years old boy found in public toilet police investigation underway | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सार्वजनिक महिला शौचालयामध्ये आढळला बालकाचा मृतदेह

पंढरपुरातील घटना, शरीरातील काही भाग गायब ...

पाऊले चालती पंढरीचा वाट; ४ वारकऱ्यांपासून सुरू झाली दिंडी, आता १५० सहभागी - Marathi News | Pandhari walking steps; Dindi started with 4 people, now 150 participants in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पाऊले चालती पंढरीचा वाट; ४ वारकऱ्यांपासून सुरू झाली दिंडी, आता १५० सहभागी

चांदे येथील या दिंडीला जवळपास २०० वर्षाची परंपरा आहे. प्रत्येक वर्षी अखंडीतपणे माघवारीसाठी येथून दिंडीचे प्रस्थान होते. ...

पंढरपुरात २६ ते ५ फेब्रुवारीपर्यंत माघी यात्रा; जिल्हा प्रशासनाने घेतला तयारीचा आढावा - Marathi News |  Maghi Yatra will be held in Pandharpur from January 26 to February 5  | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपुरात २६ ते ५ फेब्रुवारीपर्यंत माघी यात्रा; जिल्हा प्रशासनाने घेतला तयारीचा आढावा

पंढरपुरात २६ जानेवारी ते ५ फेब्रुवारीपर्यंत माघी यात्रा पार पडणार आहे.  ...

पेपर लिहिताना विद्यार्थिनी अचानक खाली कोसळली; हातपाय वाकडे झाले, पंढरपूरातील हृदयद्रावक घटना - Marathi News | The incident of death of a student while writing the third paper has happened in Pandharpur in Solapur. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पेपर लिहिताना विद्यार्थिनी खाली कोसळली; हातपाय वाकडे झाले, पंढरपूरातील हृदयद्रावक घटना

चक्कर आली अन् निमित्त झाले ...

होऊ दे खर्च... ज्येष्ठ नागरिकांना मोफत देवदर्शन, सरकारी बसमधून प्रवास - Marathi News | Let the cost be done... Free Devdarshan for senior citizens, travel in government buses by Chief minister Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :होऊ दे खर्च... ज्येष्ठ नागरिकांना मोफत देवदर्शन, सरकारी बसमधून प्रवास

राज्यातील महत्त्वाची तिर्थक्षेत्र मानली जाणीरे देवस्थाने या मोफत पर्यटनात असणार आहेत. ...

पंढरपूर माघवारी: सिंधुदुर्गातील वारकऱ्यांनी केलेल्या मागणीची एसटी प्रशासनाने घेतली दखल, सुविधांचे आश्वासन - Marathi News | Pandharpur Maghwari, The ST administration took note of the demand made by the workers of Sindhudurga assured of facilities | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पंढरपूर माघवारी: सिंधुदुर्गातील वारकऱ्यांनी केलेल्या मागणीची एसटी प्रशासनाने घेतली दखल, सुविधांचे आश्वासन

वारकऱ्यांना मिळाला दिलासा ...

हे पांडुरंगा! विठुरायाचरणी नकली सोनं, चांदी अर्पण करून फेडला नवस - Marathi News | Sacks filled with fake gold and silver articles have been found at Shri Vitthal-Rukmini Temple of Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :हे पांडुरंगा! विठुरायाचरणी नकली सोनं, चांदी अर्पण करून फेडला नवस

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडे पोते भरून नकली सोने- चांदीच्या वस्तू आढळून आहेत. ...

लग्नासाठी वडिलांना पेट्रोल टाकून जाळलं, धक्कादायक घटनेनं सोलापूर जिल्हा हादरला - Marathi News | Shocking incident shook Solapur, father was burnt with petrol for marriage in pandharpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नासाठी वडिलांना पेट्रोल टाकून जाळलं, धक्कादायक घटनेनं सोलापूर जिल्हा हादरला

लातूर येथील एका अल्पवयीन मुलीसोबत सोहेल बागवानचे काही दिवसांपासून प्रेमसंबंध होते ...