शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

पुणे : आषाढी वारी | पुणे जिल्ह्यातील वातूंडे गावच्या भातशेतात साकारली विठ्ठलाची भव्य मूर्ती

सोलापूर : लोकमत इम्पॅक्ट... वारकऱ्यांच्या वाहनांना स्टीकर वाटप, टोलमुक्त प्रवास सुरू

पुणे : वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वाहनांना मिळणार टोलमध्ये सूट; पासची सुविधा सुरू

फिल्मी : मला तुझ्याकडून काहीच नको...भरत जाधवने पंढरपूच्या पाडुंरंगला घातली भावनिक साद

पुणे : पुणे-पंढरपूर पालखी मार्गावरील रेल्वे गेट ४८ तास बंद; पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

सोलापूर : २१ पैकी २० जागांवर विजय; विठ्ठल साखर कारखान्यांवर अभिजित पाटलांचे वर्चस्व

ठाणे : Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा, पंढरीच्या वारीसाठी अधिकाऱ्यांना सूचना

फिल्मी : 'पंढरपूरला आलो की..', विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होताच आजोबांच्या आठवणीत उत्कर्ष भावुक

पुणे : विठ्ठलाचं दर्शन अपूर्णच राहिलं...! सोपानकाकांच्या पालखी रथाला खांदा देत ‘त्याने’ सोडला जीव

सोलापूर : धक्कादायक; पतीनेच ओतले पत्नीच्या चेहऱ्यावर उकळते पाणी, जाणून घ्या कारण