सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे. विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात. Read More
चैत्री यात्रेला अंदाजे ३ ते ४ लाखांच्या आसपास वारकरी भाविक येतात. या भाविकांना पुरेसा प्रमाणात सोयीसुविधा मंदिर समितीच्यामार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ...
गुलाब फूल १०० ते ३०० रुपये किलोपर्यंत, तर गुलछडी १०० ते २५० किलोपर्यंत दर गेल्याची माहिती दिली. दररोज ६० ते ७० हजार रुपयांची उलाढाल यावेळी होत आहे. ...