शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

पुणे : Ashadhi Ekadashi: पुण्यातील प्रतिपंढरपूर विठ्ठलवाडीच्या मंदिरात भाविकांची अलोट गर्दी

पुणे : Ashadhi Ekadashi: ढोल-ताशांचा निनादात विठूनामाचा गजर; प्रतिपंढरपूर दौंडमध्ये अवघी दुमदुमली पंढरी

महाराष्ट्र : आमदारांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, गरज पडल्यास टोकाचं पाऊल उचलेन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा

सोलापूर : बळीराजाच्या रूपातील विठू रखुमाईचे शिंदेंनी सपत्नीक धरले पाय; CM यांचा साधेपणा पाहून नवले दाम्पत्य भारावले

सोलापूर : पणजोबा ते नातू, विठ्ठलाच्या पूजेला एकनाथ शिंदेंच्या चारही पिढ्या होत्या उपस्थित

सोलापूर : पंढरपुरात विठूनामाचा जयघोष; एकनाथ शिंदेंच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

सोलापूर : पंढरपूरकडे येणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात; दोघांचा मृत्यू, तिघे गंभीर

मुंबई : Ajit Pawar: अजित पवारांनी बा विठ्ठलाचे मानले आभार, सर्वांना आषाढीच्या शुभेच्छा

सोलापूर : ।। जाता पंढरीसी सुख वाटे जीवा.. .. आनंदे केशवा भेटताचि।।

फिल्मी : शब्द सुचत नाहीत...मला पांडुरंग असा भेटला, स्वप्निल जोशीची पोस्ट चर्चेत !