सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे. विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात. Read More
Eknath Shinde: आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरातील सर्व रस्त्यांची दुरूस्ती करण्यात यावी. रस्त्यावर एकही खड्डा दिसता कामा नये, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले. ...
पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या बायो सीएनजी प्रकल्पाचे भूमिपूजन राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. ...
संदिपान थाेरात हे मूळचे माढ्याचे. पंढरपूर लाेकसभा राखीव मतदारसंघातून ते १९७७ साली प्रथम निवडून आले. त्यानंतर सलग ७ वेळा १९९९ पर्यंत ते या मतदारसंघातून निवडून आले. ...