शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

सोलापूर : अधिक मासात ७ कोटींचे उत्पन्न; विठ्ठल-रुक्मिणीचे ११ लाख भाविकांनी घेतले दर्शन

सोलापूर : अधिकमासात मंदिर समिती मालामाल; भाविकांनी दिले ७ कोटी रुपयांचे दान

सोलापूर : पंढरपूर स्थानकातील फलाटमध्ये बस घुसली; चार प्रवासी जखमी, एक महिला गंभीर

सोलापूर : विठ्ठल मंदिरात फुलांपासून तिरंग्याची आगळी सजावट; मनमोहक सुंदर आरास, आकर्षक विद्युत रोषणाई

सोलापूर : स्वातंत्र्य दिनानिमित्त विठ्ठल मंदिरात फुलापासून तिरंगा ध्वजाच्या रंगाची सजावट

सोलापूर : Solapur: विठ्ठलाचे जलद दर्शन घडवण्यासाठी पैसे मागणाऱ्या बडवे, उत्पातांवर गुन्हा दाखल

सोलापूर : ते स्वप्न अपूर्णच... भाविक वारकऱ्यांसाठी पंढरपूर भेटीत व्यक्त केली होती इच्छा

सोलापूर : कमला एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी पदस्पर्श दर्शनरांग गेली गोपाळपूरपर्यंत

सोलापूर : Solapur: आज कामदा एकादशी; विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात भाविकांची गर्दी; दर्शन रांग गेली गोपाळपूरपर्यंत

सोलापूर : तुळजापूरकडे निघालेली मिनीबस पंढरपुरात पलटी; दहा ते पंधरा भाविक गंभीर जखमी