शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

सोलापूर : व्हॅलेंटाईन डे आपणच निर्माण केलंय, पण...; गौतमी पाटील पंढरपुरात दर्शनाला

सोलापूर : पंढरपुरात एक दिवसाआड पाणीपुरवठा; माघवारीत पाच लाख भाविक येण्याची शक्यता

सोलापूर : पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी ४१३ कोटींची तरतूद; सार्वजनिक बांधकाम मंत्र्याची पंढरपुरात माहिती

रत्नागिरी : पंढरपूरचे संतपीठ केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, मंत्री उदय सामंतांनी वारकरी संप्रदायाला दिलं आश्वासन

सोलापूर : प्रजासत्ताक दिनी दानशूर भक्ताकडून पंढरपुरातील विठ्ठलाच्या चरणी ५० लाखाचं सोन्याचे घोंगडे गुप्तदान

महाराष्ट्र : प्रजासत्ताक दिनानिमित्त पंढपुरातील विठ्ठल मंदिरात आकर्षक फुलांची सजावट

सोलापूर : पंढरपुरातील विठुरायाला भगवा पोशाख; केशरी फुलांनी सजलं गाभारा, नामदेव पायरी अन् चौखांबी

सोलापूर : संक्रांतीचा वाणवसा घेण्यासाठी विठ्ठल मंदिर परिसर गर्दीने फुलला

सोलापूर : पंढरीतील तुळशी वृंदावन भाविकांसाठी पुन्हा खुले, वन विभागाने केले होते बंद

भक्ती : पंढरपूरचा विठ्ठल अयोध्येतीला रामाच्या भेटीला, निमंत्रण आलं तेव्हा काय घडलं? Vitthal Ayodhya