सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे. विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात. Read More
भगीरथ भालके यांच्या निवासस्थानी आयोजित शेतकरी मेळाव्यात 'अबकी बार, किसान सरकार' अशी घोषणा देत बंगारु तेलंगणाचा (गोल्डन तेलंगणा) विकास पॅटर्न महाराष्ट्रात अभिमानाने राबविणार असल्याचे सांगितले. ...
K. Chandrasekhar Rao: आषाढी वारीच्या निमित्ताने मी पंढरपूरला जाणार आहे. पंढरपुरात विठ्ठलाचे दर्शन घेणार आहे, मात्र कोणत्याही परिस्थितीत राजकीय बोलणार नसल्याचे स्पष्टीकरण तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पत्रकारांशी बोलताना दिले. ...
Ashadhi Ekadashi Wari 2023: आषाढी वारीची थोरवी गावी, ऐकावी तेवढी कमीच आहे. शतकानुशतके सुरू असलेल्या पंढरपूरच्या वारीबद्दल सांगण्यापेक्षा ती अनुभवण्याला प्रथम प्राधान्य दिले जाते. ...