लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंढरपूर

पंढरपूर

Pandharpur, Latest Marathi News

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.
Read More
Ashadhi Ekadashi 2023: विठ्ठलाच्या आरतीत उल्लेख केलेली 'राही रखुमाबाई राणिया सकळा' नेमक्या कोण? वाचा! - Marathi News | Ashadhi Ekadashi 2023: Who exactly is 'Rahi Rakhumabai Rania Sakala' mentioned in Vitthala's Aarti? Read on! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ashadhi Ekadashi 2023: विठ्ठलाच्या आरतीत उल्लेख केलेली 'राही रखुमाबाई राणिया सकळा' नेमक्या कोण? वाचा!

Ashadhi Ekadashi 2023: विठ्ठलाच्या आरतीत अनेक शब्दांचे अपभ्रंश होत अर्थ बदलतात, पैकी राईच्या वल्लभा असा उल्लेख केला जातो ती 'राही' कोण ते जाणून घेऊ.  ...

Video: साहेब प्लिज...! वारकऱ्यांनी आग्रह केला अन् एकनाथ शिंदेंची विखे-पाटलांसोबत फुगडी - Marathi News | Saheb please...The warkari requested CM Eknath Shinde to play fugdi in Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Video: साहेब प्लिज...! वारकऱ्यांनी आग्रह केला अन् एकनाथ शिंदेंची विखे-पाटलांसोबत फुगडी

पूजा सुरू असतानाही वारकऱ्यांसाठी मुखदर्शन एक मिनिटही बंद ठेवलं नाही हे आवर्जून सांगावं लागेल, असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.  ...

पंढरपुरात भक्तीचा महापूर; पहाटेच्या पूजेनंतर मंदिर परिसरात माऊली...माऊलीचा जयघोष - Marathi News | Deluge of Bhakti in Pandharpur; Mauli in the temple area after morning pooja...Mauli chanting | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपुरात भक्तीचा महापूर; पहाटेच्या पूजेनंतर मंदिर परिसरात माऊली...माऊलीचा जयघोष

आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेनंतर विठ्ठल मंदिर परिसरात संत तुकाराम महाराज की जय... संत ज्ञानेश्वर महाराज की जय... माऊली माऊली चा जयघोष सुरु झाला.  ...

महापूजेनंतर पंढरपूरच्या विकास आराखड्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, म्हणाले... - Marathi News | Chief Minister Eknath Shinde's big statement regarding the development plan of Pandharpur after Mahapuja, said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महापूजेनंतर पंढरपूरच्या विकास आराखड्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, म्हणाले...

Ashadhi Ekadashi: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला संबोधित करताना पंढरपूरचा विकास आराखडा तसेच इतर विकासकामांबाबत महत्त्वपूर्ण विधान केलं. ...

Photos: मुखदर्शन द्यावे आता... विठुरायाच्या भेटीसाठी वारकरी आतूर, पंढरी गजबजली - Marathi News | Aashadhi Wari 2023 Lakhs of Vitthal devotees entered Pandharpur | Latest solapur Photos at Lokmat.com

सोलापूर :Photos: मुखदर्शन द्यावे आता... विठुरायाच्या भेटीसाठी वारकरी आतूर, पंढरी गजबजली

आषाढी सोहळ्याला पंढरपुरात १५ लाख भाविक दाखल झाले आहेत. ...

केसीआर यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोडले हात! महापूजेसाठी पंढरपूरला रवाना  - Marathi News | Chief Minister Eknath Shinde folded hands on KCR's question! Off to Pandharpur for Mahapuja | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :केसीआर यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोडले हात! महापूजेसाठी पंढरपूरला रवाना 

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री शिंदे यांनी हात जाेडले आणि निघून गेले. ...

पंढरपुरात ६० हजार रुपयांचा भेसळयुक्त दीडशे किलो पेढा जप्त - Marathi News | In Pandharpur, 150 kg adulterated pedha worth Rs 60,000 seized | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपुरात ६० हजार रुपयांचा भेसळयुक्त दीडशे किलो पेढा जप्त

दोन विक्रेत्यांसह पाचजणांवर कारवाई : अन्न औषध प्रशासनाची मोहीम ...

विठ्ठला तुझी आस! शेकडो किमी चालून आले, दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग - Marathi News | Pandharpur Wari, Ashadhi Ekadashi! Hundreds of kilometers walked, queuing up to five kilometers for darshan | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विठ्ठला तुझी आस! शेकडो किमी चालून आले, दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग

आषाढी सोहळ्याला पंढरपुरात १५ लाख भाविक दाखल ...