लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंढरपूर

पंढरपूर

Pandharpur, Latest Marathi News

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.
Read More
एका कचरा कुंडीतून तीन टिपर; दोन दिवसांमध्ये २०५ टन कचरा - Marathi News | Three tippers from one waste bin, 205 tonnes of waste in two days in pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एका कचरा कुंडीतून तीन टिपर; दोन दिवसांमध्ये २०५ टन कचरा

आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अंदाजे १० ते १४ लाख भाविक पंढरपुरात दाखल झाले होते ...

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडी 'व्हॉल्व्ह'वर बंद... पाणी सोडता न आल्यानं यात्रेदिवशी उशिरा स्नान... - Marathi News | The car in the Chief Minister's convoy is stuck on the 'valve'. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडी 'व्हॉल्व्ह'वर बंद... पाणी सोडता न आल्यानं यात्रेदिवशी उशिरा स्नान...

गुरुवारी आषाढी एकादशी होती. यामुळे शासकीय महापुजा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विठ्ठल मंदिरात आले होते. ...

पुणे -पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील कापड दुकान फोडले; हजारोंची रोकड लंपास - Marathi News | cloth shop on the Pune-Pandharpur National Highway was broken into; Thousands of cash wasted | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे -पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील कापड दुकान फोडले; हजारोंची रोकड लंपास

दुकानाचा पत्रा कापून आणि पीओपी फोडून चोरांचा आतमध्ये प्रवेश... ...

'जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता'; विठ्ठलाच्या दर्शनानंतर भाविक परतीच्या मार्गावर - Marathi News | Pandharpur, pandurang Devotees on their way back after darshan | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता'; विठ्ठलाच्या दर्शनानंतर भाविक परतीच्या मार्गावर

आषाढी यात्रेला राज्याच्या विविध भागातून १२ लाखाहून अधिक भाविक पंढरपुरात दाखल झाले होते.   ...

शासकीय महापूजेनंतर भाविकांचा गोंधळ, मंदिर समितीच्या विरोधात घोषणाबाजी - Marathi News | Pandharpur : Aggressive Devotees Who Did Not Move The Darshan Queue Even After The Official Mahapuja of Vitthal Temple; Slogans Against The Committee | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शासकीय महापूजेनंतर भाविकांचा गोंधळ, मंदिर समितीच्या विरोधात घोषणाबाजी

शासकीय महापूजा झाल्यानंतर देखील पद दर्शन रांग पुढे सरकत नसल्याने काही भाविक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. ...

आमदारांना अडवलं.. मंत्रीही बाहेरच; पहाटेच्या पूजेवेळी मानापमान नाट्य, मंदिराबाहेर धक्काबुक्की  - Marathi News | Agriculture Minister's Dada Bhuse and MLA's struggle to enter Vitthal temple during Govt Puja, Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आमदारांना अडवलं... मंत्रीही बाहेरच; पहाटेच्या शासकीय पूजेवेळी मानापमान नाट्य

सुरक्षारक्षकांनी दरवाजा बंद करून घेतला. त्यामुळे काही आमदार चिडले. कृषिमंत्र्यांनाही बाहेर थांबविले. ...

'चेहरा पाहून ते रडतच राहिले'; प्रवीण तरडेंनी पूर्ण केली आई-वडिलांची इच्छा - Marathi News | Seeing the face, they continued to cry; Praveen Tared fulfilled his parents' wish | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'चेहरा पाहून ते रडतच राहिले'; प्रवीण तरडेंनी पूर्ण केली आई-वडिलांची इच्छा

प्रवीण तरडे यांचे आई-वडिल वारकरी असून गेल्या ५० वर्षांपासून ते दरवर्षी पंढरीची वारी करतात ...

पंढरीला कॅनडाकडून मिळणारे २००० कोटी कुठे गेले?; देवेंद्र फडणवीसांनी केलेली घोषणा - Marathi News | Devendra Fadnavis had announced that Pandhari will get Rs 2000 crore from the Canadian government | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरीला कॅनडाकडून मिळणारे २००० कोटी कुठे गेले?; देवेंद्र फडणवीसांनी केलेली घोषणा

भारत-कॅनडा मैत्री करारातून मिळणार होता निधी  ...