शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

पुणे : Video: 'माऊली माऊली' नामाचा जयघोष; नीरा नदीच्या पवित्र तीर्थात ज्ञानदेवांच्या पादुकांना स्नान

सोलापूर : सहकार शिरोमणी कारखान्याच्या मतमोजणीवेळी अभिजीत पाटलांची गाडी फोडली; एक कार्यकर्ताही जखमी

पुणे : वारीचा फिव्हर... डोक्यावर तुळस, हाती मृदुंग; माजी मंत्री विठ्ठल भक्तीत तल्लीन

छत्रपती संभाजीनगर : सेवेतच 'विठोबा'! छत्रपती संभाजीनगरवासीय पंढरपुरात देणार ७० हजार लाडू, पुरणपोळीचे जेवण

सोलापूर : पंढरपुरात तीन लाकडी होड्या फोडून २० ब्रास वाळू जप्त

अकोला : पंढरपूराला जाऊ चला, अकोलेकर भाविकांसाठी तीन विशेष रेल्वे गाड्या

पुणे : Ashadhi Wari: संत सोपानकाका पालखीचे टाळ - मृदंगाच्या गजरात पंढरपूरकडे प्रस्थान

पुणे : Aashadhi Wari: रायरेश्वर किल्ल्यावरून रायरेश्वर दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान

सोलापूर : आषाढी एकादशीच्या शासकीय पूजेचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

पुणे : Ashadhi Vaari: संत तुकाराम महाराज यांच्या ३३८ व्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान