शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

नागपूर : एसटी चालती पंढरीची वाट, गुरुवारपासून फेऱ्या सुरू; सात दिवस, ४९ बसेसचे नियोजन

पुणे : Ashadhi Wari: आषाढी वारीसाठी उजनीतून विसर्ग; शेतकऱ्यांनाही मिळाला दिलासा

सोलापूर : पंढरीच्या आषाढी वारीसाठी राज्यातून पाच हजार बसेस

छत्रपती संभाजीनगर : यंदा 'बकरी ईद'दिवशी कुर्बानी नाही, 'आषाढी'मुळे मुस्लीम बांधवांचा निर्णय

सोलापूर : मोठी बातमी; आषाढीसाठी उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडले

छत्रपती संभाजीनगर : Video: वारकऱ्यांच्या तब्येतीच्या काळजी, दररोज १० हजार कप पैठणचा चहा देतो दिंडीला तरतरी

बीड : कडा येथून मदन महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; पालखीत हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन 

पुणे : बैलजोडी ऐवजी हाताने पालखीरथ ओढणारा महाराष्ट्रातील एकमेव पालखी सोहळा; पाहा VIDEO

संपादकीय : 'पंढरीची वाट चालतात इंग्लंड-अमेरिकेतली मराठी माणसं...

पुणे : 'अखेर त्या' व्हिडीओनंतर संभाजी ब्रिगेडच्या संतोष शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल